'...तर तोंडावर पडाल'; विराट-रोहितचा उल्लेख करत Border-Gavaskar Trophy आधी सूचक इशारा
Border Gavaskar Trophy Rohit Sharma Virat Kohli: भारतीय संघासाठी टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. असं असतानाच विराट आणि रोहितची कामगिरी चिंतेचा विषय ठरतोय.
Nov 20, 2024, 12:40 PM ISTBG Trophy 2024: भारतीय संघात मोठी फूट? विराट एकटा पडलाय? रोहित आणि गंभीरबरोबर...
Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बॉर्डर-गावसकर मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघात मतभेद असल्याची शंका उपस्थित करण्यात आला आहे.
Nov 15, 2024, 10:19 AM ISTIND vs AUS: दिल्ली कसोटीत संघाला मोठा धक्का, 'हा' धाकड खेळाडू सामन्यातून आऊट?
IND vs AUS 2nd Test Day: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 2nd Test Day) यांच्यात सुरु असलेल्या दिल्ली कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. मात्र या सामन्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. एका धडाकेबाज खेळाडू सामन्यातून बाहेर पडू शकतो.
Feb 18, 2023, 09:31 AM IST