bottled water

Water Expiry: पिण्याच्या पाण्याला एक्सपायरी डेट असते का? जाणून घ्या मोठे सत्य

Water Bottle : अनेकवेळा आपण बाटली बंद पाणी पिताना त्यावरची तारीख पाहत नाही. मात्र, पाण्याच्या बाटल्यांवर एक्स्पायरी डेट लिहिलेली असते. ती पाण्यासाठी हे की आणखी कशासाठी, हे तुम्हाला माहित आहे का?

Feb 18, 2023, 04:06 PM IST

Research : बाटलीबंद पाणी प्यायल्याने पुरुषांना नपुंसकत्वाचा धोका? धक्कादायक खुलासा

बाटलीबंद पाणी शरीरातील हार्मोन्सला हानी पोहोचवतं. इतकंच काय तर आपल्या प्रजनन क्षमतेवरही त्याचे परिणाम होऊ शकतात.

Dec 26, 2022, 03:18 PM IST

जगात ब्रँड असलेल्या मिनरल वॉटर 'बिस्लेरीचा' रंजक इतिहास तुम्हाला माहित आहे का?

तहान भागवणाऱ्या 'बिस्लेरीचं' भारत कनेक्शन 

 

Oct 10, 2022, 11:22 PM IST

कोकण रेल्वेत चक्क बेसीनचे बाटलीबंद पाणी, तरुणाला १० दिवसांची कैद आणि दंड

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत मिळणारे बाटलीबंद पाणी सुरक्षित आहे का?

Feb 6, 2020, 09:28 PM IST

तहानेने व्याकुळ कोब्रा बाटलीने प्यायला पाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 12:48 PM IST