bowler harshal patel

एक ओव्हरमध्ये व्हिलनचा हिरो झाला हा घातक बॉलर, वेस्टइंडिज टीमचा विजयाचा घास हिसकावला

टीम इंडियाने रंगतदार झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. 

Feb 19, 2022, 08:17 PM IST

IPL Auction 2022 : हर्षल पटेलसाठी भिडले SRK आणि RCB, लागली 10 कोटीहून अधिक बोली

गेल्या हंगामात सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या हर्षल पटेलसाठी रंगली जबरदस्त चुरस

Feb 12, 2022, 02:47 PM IST