boy bore well 16 hrs

खड्ड्यात पडलेल्या रेहानचा 'लढा सुरूच'

उस्मानाबादमध्ये उमरगा तालुक्यातील कोथळी गावात ३ वर्षांचा रोहन बेग हा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची दुर्दैवी घटना काल संध्याकाळी घडली. आपल्या शेतमजूरी करणऱ्या आईबरोबर तो बसवराज मायाचारी यांच्या शेतावर गेला होता.

Mar 2, 2012, 09:16 AM IST