boy died

Video: Swimming Pool मधली स्टंटबाजी जीवावर बेतली; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Swimming Pool Stunt Viral Video: स्विमिंग पूलमध्ये घडलेला हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा मृत्यू लाईफगार्डच्या बेजबाबदारपणामुळे झाला आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

May 21, 2024, 02:57 PM IST

पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेखाली येऊन मुलाचा मृत्यू

पतंग पकडण्याच्या नादात 12 वर्षाचा रेल्वेला धडकून मृत्यू 

Jan 7, 2021, 09:58 AM IST
Lonavala boy Died And Girl Injured In House Collapse PT1M13S

लोणावळा | घर कोसळून लहानग्याचा मृत्यू

लोणावळा | घर कोसळून लहानग्याचा मृत्यू

Aug 4, 2019, 04:05 PM IST
Nagpur Six Year Boy Died By Balloon Stuck In Windpipe While Blowing Balloons PT2M31S

नागपूर | फुगा फुगवतांना घडली दुर्घटना

नागपूर | फुगा फुगवतांना घडली दुर्घटना
Nagpur Six Year Boy Died By Balloon Stuck In Windpipe While Blowing Balloons

Jan 29, 2019, 07:20 PM IST

झोपाळ्याचा गळफास लागून मुलाचा मृत्यू

 आईच्या जुन्या साडीचा झोपाळा करून तो खेळत होता.

Sep 6, 2018, 10:18 AM IST

धक्कादायक ! झोका खेळताना फास लागून मुलाचा मृत्यू

झोका खेळत असताना फास लागून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशा विचित्रप्रकारे लहान मुलाचा जीव गेल्याची ही नाशिकमधील गेल्या दोन महिन्यातील चौथी घटना आहे.

Mar 5, 2018, 11:44 AM IST

पबमधल्या भांडणात तरुणाचा खून, भाजप आमदारांच्या मुलांविरोधात गुन्हे दाखल

पबमध्ये दारुच्या बिलावरून झालेल्या वादात एक युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम महाकाळकर असे हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी बार मालकावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nov 21, 2016, 02:06 PM IST

२ रुपयामुळे तरुणाला गमवावा लागला जीव

क्षुल्लक कारणावरून एका 26 वर्षांच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

Jul 27, 2016, 02:54 PM IST

कार पार्किगंच्या जागेत चिमुरड्याचा मृत्यू

कार पार्किगंच्या जागेत चिमुरड्याचा मृत्यू

May 19, 2016, 09:37 PM IST

८५ टक्के मिळाले, पण सायंकाळी शॉ़क लागून तो 'गेला'

लाईटचा शॉक लागून मुलाचा मृत्यू भिवंडी तालुक्यातील अकलोली येथील संकेत गणपत पाटील (वय 16) या मुलाचा सोमवारी (दि 8 जून) सायंकाळी घरात लाईटचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. 

Jun 9, 2015, 01:44 PM IST