Miraj Bandh News : मिरजमध्ये तणाव; बंदला मोठा प्रतिसाद, पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश
Miraj Bandh News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी काल मिरजमध्ये केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. ( Maharashtra Political News ) या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Jan 8, 2023, 11:37 AM ISTआमदार पडळकर यांच्या बंधुनी केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक
Maharashtra Political News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी काल सांगली जिल्ह्यातल्या (Sangli district) मिरजमध्ये (Miraj bandh) केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे.
Jan 8, 2023, 08:20 AM ISTSangali | ब्रह्मानंद पडळकर यांनी जागेसाठी मध्यरात्री हॉटेलं, दुकानं पाडली?
BJP MLA Gopichand Padalkar On Removing Encroachment In Night
Jan 7, 2023, 01:10 PM IST