brain teaser

डोक्याला झिणझिण्या आणणारं कोडं; 99% लोकांना सोडवणं अशक्यच, जर जमलंच तर तुम्ही ब्रेन टिचर चॅम्पियन

डोक्याला झिणझिण्या आणणारं कोडं; 99% लोकांना सोडवणं अशक्यच, जर जमलंच तर तुम्ही ब्रेन टिचर चॅम्पियन 

Dec 25, 2024, 12:37 PM IST

590च्या गर्दीत लपलाय 580 चा आकडा; शोधून दाखवा बरं!

590च्या गर्दीत लपलाय 580 चा आकडा; शोधून दाखवा बरं!

Dec 8, 2024, 02:11 PM IST

3×3-3÷3+3 चं 3 सेकंदात उत्तर द्या जॉब तुमचा! CEO चं चॅलेंज; तुम्हाला येईल का उत्तर?

If You Want Job Slove This Brain Teaser: सोशल नेटवर्किंगवर सध्या हे गणित चांगलेच चर्चेत आहे. नोकरी हवी असेल तर या प्रश्नाचं उत्तर द्या असं सीईओ सांगतात असा दावा पोस्टमध्ये करण्यात आलेली आहे. तुम्हाला सोडवता येईल का हे गणित अवघ्या 5 सेकंदांमध्ये...

Oct 31, 2024, 01:48 PM IST

GK Quiz : खोटं बोलल्याने चेहऱ्याचा कोणता भाग होतो गरम?

अनेकदा आपण एखादी कृती करत असतो पण त्याचा परिणाम काय होईल? याचा कधीच विचार करत नाही. असाच एक प्रश्न आहे जो तुमची नॉलेज वाढवण्यास मदत करणार आहे. 

Oct 7, 2024, 02:55 PM IST

GK Quiz : जगातला कोणता देश पृथ्वीच्या मध्यावर आहे? सांगा उत्तर

Trending Quiz : सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा पुन्हा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बऱ्याच घडामोडींवर प्रश्न आणि त्यांची उत्तरं आधारित आहेत. 

Sep 26, 2024, 10:06 PM IST

Brain Teaser: फोटोतल्या टी-शर्टला किती होल आहेत? 99% लोकांचं उत्तर चुकतं

Brain Teaser IQ Test: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमधील टी-शर्टला नेमके किती होल आहेत याबद्दल अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली आहेत. तुम्हाला माहितीये का बरोबर उत्तर?

Sep 25, 2024, 09:20 AM IST

GK Quiz: भारतातल्या कोणत्या नदीला पुरुष नदी म्हटलं जातं?

GK Quiz in Marathi : आपल्या शैक्षणिक वर्षात किंवा नोकरीसाठी मुलाखत देताना सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. यासाठी आपलं वाचन जितकं चांगले तितकं या प्रश्नांची उत्तर देणं सोप असतं. 

Sep 18, 2024, 09:28 PM IST

Optical Illusion: तुमची तीक्ष्ण नजर आहे? मग Real मध्ये लपलेल Reel शोधून दाखवा

लोकांना ऑप्टिकल इल्यूजनमधील उत्तरं शोधायला खूप आवडतं. ऑप्टिकल इल्यूजन हे एक मनोरंजनाच साधन तर आहेच शिवाय यामुळे मेंदूला चालना मिळते. 

Sep 1, 2024, 02:41 PM IST

Optical Illusion: तल्लख बुद्धी आहे? 35 मध्ये दडलेला 53 आकडा शोधा तर मानलं...

ऑप्टिकल इल्यूजनमधील उत्तरं शोधणं फारच मनोरंजक तर असतेच ते मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम असतं. 

Aug 30, 2024, 10:29 AM IST

Optical Illusion : फोटोतील एक चूक अवघ्या 8 सेकंदात ओळखा, आतापर्यंत 80% लोकांना जमलंय?

Optical Illusion : फोटोत एक छोटी चूक दिसतेय. 8 सेकंदात ओळखा आणि मेंदू, डोळे तल्लख करा

Jun 29, 2024, 01:38 PM IST

'या' कोड्यापुढं भल्याभल्यांनी मारली हार; बघा तुम्हाला सापडतंय का याचं उत्तर

Viral Photos : 99 टक्के हुशार मंडळींना, गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळालेल्यांनाही नाही जमलंय याचं उत्तर; पाहा तुम्हाला सोडवता येतं का हे कोडं ... 

Jan 8, 2024, 04:15 PM IST

फुलांचा राजा गुलाब मग राणी कोण?

QueenofFlowers:अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर काहींना माहितीच नसेल. चमेलीला फुलांची राणी असे म्हटले जाते. चमेलीचा वापर चहा, अत्तर आणि पारंपारिक समारंभात केला जातो. चमेलीच्या फुलांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि ताऱ्यासारखा आकार असतो. चमेलीच्या सौंदऱ्याने तिला फुलांची राणी अशी ओळख मिळवून दिली आहे.

Dec 31, 2023, 05:04 PM IST

स्मार्ट असाल तरच ओळखाल, 'या' महिलेचा नवरा कोण? तुमच्या हातात फक्त 6 सेकंद

Who is Her Husband : आतापर्यंत फक्त 3% लोकं या महिलेच्या खऱ्या नवऱ्याला ओळखू शकले आहेत. तुम्ही देखील स्वतःला स्मार्ट समजत असाल तर या प्रश्नाचं उत्तर अवघ्या 6 सेकंदात शोधा. या पद्धतीच्या Optical Issusion ने तुम्ही Brain Test करू शकता. 

Oct 18, 2023, 03:41 PM IST

प्रश्न फारच सोपा... या फोटोत तुम्हाला किती आकडे दिसतायेत? अनेकांना देता आलं नाही उत्तर

Viral Brain Teaser: सोशल मीडियावर अनेकदा बुद्धीला चालना देणारे ब्रेन टिझर्स व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून अनेकजण यामुळे गोंधळून गेले आहेत. तुम्हाला हे कोडं सोडवता येतंय का पाहा बरं

Jul 5, 2023, 09:21 AM IST

Optical Illusion Challange: पत्त्यातील तिसरा 8 हा अंक शोधून दाखवा, फक्त 7 सेकंदाचा अवधी

Optical Illusion: तुम्ही कधी पत्ते खेळले असाल तर तुमच्यासाठी आजचं कोडं नवीन आहे. पत्त्यांमध्ये एक्का, दुरी, तिरी ते बादशाहपर्यंत 52 पत्ते असतात. यामध्ये जर तुम्ही चौकट अठ्ठा तर पाहिला असेलच. तर आजचं कोडं या संदर्भात आहे.

Dec 20, 2022, 02:11 PM IST