राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध राहणार लागू, फक्त या भागात निर्बंधांमध्ये शिथिलता
नियम एकसारखे लागू न करता पालिका, जिल्हा क्षेत्रातील रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून हे निर्बंध ठरवण्यात येणार आहेत.
May 30, 2021, 09:43 PM IST