breakfast benefits

Health Tips : नाश्ता करताना 'या' 4 चुका करूच नका; निरोगी आयुष्य गमावून बसाल!

Breakfast Tips : योग्य आहार न घेतल्यास हार्ट अटॅक, हृदयविकार, मधुमेह अशा एक ना अनेक समस्या वाढू शकतात. म्हणून सकाळी कसा आणि केव्हा नाश्ता करावा याबाबतचा सल्ला नक्की जाणून घ्या.

Oct 15, 2023, 09:03 PM IST

आपले पूर्वज नाश्ता राजासारखा करावा असं का म्हणायचे?; जाणून घ्या नाश्ता करण्याचे 'हे' सर्वात मोठे फायदे..

Breakfast Benefits: सकाळी भरपेट नाश्ता करणं का गरजेचं असतं?; या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या

Jun 13, 2023, 07:20 PM IST

Breakfast का करु नये Skip? फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीही चुकवणार नाही नाश्ता

Why You Should Not Skip Breakfast: अनेक जण सकाळी नाश्ता करण्यावर भर देतात. मात्र, काही जण नाश्ता करण्याचे टाळतात. त्यांनी असं करणं टाळले पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं की, 'तुमचं शरीर तुम्ही जे खातो त्याचा आरसा असतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात सकस आहाराने करणं योग्य ठरतं. अनेकवेळा आपण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी घाईघाईत नाश्ता करणे सोडून देतो. परंतु ही सवय योग्य नाही. त्यामुळे पोषणाची कमतरता होऊ शकते आणि शरीर अशक्त वाटू लागते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी आपल्यासाठी नाश्ता करणं का महत्त्वाचं आहे हे सांगितलं.

Dec 30, 2022, 03:47 PM IST