breast

ब्रेस्ट पेन होत असेल तर दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतं ब्रेस्ट पेन

 ब्रेस्ट पेनचा त्रास हा महिलांना प्रथम किशोरवयात होतो.

Jul 25, 2021, 08:58 AM IST

Fact about breast : झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळे ब्रेस्टची साईज कमी जास्त होते? जाणून घ्या

  स्त्रीयांना आपल्या ब्रेस्टबाबत अनेकदा चुकीची माहिती असते. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. स्त्रीयांचे ब्रेस्ट पुरूषांचं आकर्षण असल्याचं म्हटलं जातं. 

Jul 5, 2021, 10:04 PM IST

अभिनेत्री पूजा बेदीच्या मुलगी आलियाने म्हणते, मी माझ्या ब्रेस्टपेक्षा जास्त हॉट

अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया इब्राहिम हिची हॉट छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत आलिया जास्तच ग्लॅमरल आणि बोल्ड दिसत आहे.

Jan 1, 2016, 04:29 PM IST

जांघेच्या चरबीतून विकसित केले तरूणीचे स्तन

 दिल्लीच्या एका रुग्णालयात डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण सर्जरी करण्यात यश मिळविले आहे. या सर्जरीत एका तरुणीच्या एक स्तन विकसित करण्यात आले आहे. यासाठी तिच्या जांघेच्या चरबीचा वापर करण्यात आला. ही महिला पोलंड सिंड्रोम या आजाराने ग्रस्त होती. 

Jun 29, 2015, 08:35 AM IST

तिसऱ्या स्तनासाठी महिलेनं खर्च केले २० हजार डॉलर

अमेरिकेतील फ्लोरिडाच्या एका मसाज थेरपिस्टनं आणखी एक स्तन मिळविण्यासाठी सर्जरी करवली. तिसरं स्तन मिळविण्यासाठी तिनं २० हजार डॉलर खर्च केले. मसाज थेरपिस्टचं नाव जॅस्मिन ट्रायडेव्हिल आहे. तिला एमटीव्हीच्या शोमध्ये यायचंय. २१ वर्षीय जॅस्मिननं काही महिन्यांपूर्वी ही सर्जरी केलीय.

Sep 23, 2014, 08:20 AM IST

महिलेच्या ब्रेस्ट इंप्लांट सर्जरीत चूक, झाला स्फोट

एका महिलेच्या स्तनात स्फोट झाला, ही काय मस्करी नाही हा अपघात आहे. एका महिलेने आपल्या ब्रेस्टचा आकार वाढविण्यासाठी ब्रेस्ट इंप्लांट सर्जरी करीत होती. त्याचवेळी एक स्फोट झाला. ही दुर्घटना इंग्लडच्या एका जीम इंस्ट्रक्टर सोबत झाली.

Jun 19, 2014, 05:05 PM IST