bribe

Nitin Gadkari: 'बाळासाहेबांनी मला एक वाक्य लिहून दिलं होतं...'; अधिकाऱ्यांच्या 'मालपाणी'वर गडकरींचा प्रहार!

Mumbai News: नेहमीप्रमाणे गडकरींनी प्रशासनातील बाबूशाही (Administrative Officer) आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. गडकरींच्या या विधानाला सभागृहात टाळ्या वाजवून दाद मिळाली.

Jan 6, 2023, 11:11 PM IST

अधिकाऱ्यांना पाहताच काय कराव सुचंल नाही; पोलिसाने चार हजार रुपये तोंडात कोंबले आणि....

Crime News : चोरीच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी एका तक्रारदाराला पोलिसांनाच लाच द्यावी लागली. पण या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे

Dec 13, 2022, 05:51 PM IST

चुकीला माफी नाही! Yogi Adityanath यांनी DSP ची केली थेट शिपाई म्हणून नियुक्ती!

भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींना मुख्यमंत्री योगी आदित्यानाथांनी पळता भुई थोडी केली आहे

Nov 2, 2022, 04:44 PM IST

Ranjitsinh Disale : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंवर आरोप करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यास लाच घेताना घेतलं ताब्यात

रणजितसिंह डिसले यांच्यावरील आरोपांनंतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते

Nov 1, 2022, 07:30 AM IST

लाच घेण्याची नवी 'स्मार्ट' पद्धत, दोन तलाठी असे अडकले जाळ्यात

Two Talathi were caught taking a bribe : भ्रष्ट्राचार कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे एक प्रकरण पुढे आले आहे. लाच घेण्यासाठी चक्क डिजिटल माध्यमाचा वापर करण्यात आले. 

Jun 1, 2022, 09:07 AM IST
Amgao Gondhiya Pion arrested for taking bribe PT31S

Video : लाच घेताना कारकूनाला अटक

Amgao Gondhiya Pion arrested for taking bribe

Apr 27, 2022, 10:15 AM IST
Nashik Education Officer Vaishali Veer Zankar Caught Red Handed Taking Bribe PT53S

VIDEO । नाशिक येथे लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Nashik Education Officer Vaishali Veer Zankar Caught Red Handed Taking Bribe

Aug 11, 2021, 10:10 AM IST
Pimpri Chinchwad Lady Traffic Police Suspended For Taking Bribe PT1M23S

पिंपरी-चिंचवड । लाचखोर महिला ट्राफिक पोलीस निलंबित

Pimpri Chinchwad Lady Traffic Police Suspended For Taking Bribe

Dec 18, 2020, 06:45 PM IST
Kolhapur ACB Arrest IT Officer Red Handed Taking Bribe Of Rupees Ten Lakh PT1M13S

कोल्हापूर । दहा लाखांची लाच घेताना आयकर निरीक्षकाला अटक

Kolhapur ACB Arrest IT Officer Red Handed Taking Bribe Of Rupees Ten Lakh

Dec 18, 2020, 06:35 PM IST

पीपीई किटच्या खरेदीत भ्रष्टाचार; भाजप प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा

आपण नैतिक जबाबदारी म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचा दावा बिंदल यांनी केला आहे.

May 28, 2020, 09:03 AM IST

चाळीस हजारांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक

चाळीस हजारांची लाच घेताना दोन जीएसटी अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले

Feb 7, 2020, 12:50 PM IST

नगरसेवकांकडे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना झटका

Jul 1, 2019, 03:06 PM IST