नवरीच्या साध्यासुध्या चेहऱ्यावर जाऊ नका, कारण त्याने आणली डोली, पण ती निघाली 'डॉली'
Bride cheated on her in-laws : तुम्ही अनेकवेळा बंटी-बबलीची बातमी वाचली असेल. बंटी-बबलीची जोडीने कसा गंडा घातला याची चर्चा किंवा बातमी वाचली असेल. मात्र, आयुष्यभरासाठी जीवनसाथी म्हणून आणली आणि ती निघाली 'डॉली'.
Apr 4, 2022, 12:47 PM IST