bride run away with boyfried on wedding day

लग्न मांडवातून प्रियकरासोबत नवरी फरार, अपमान सहन न झाल्याने नवरदेवाने उचललं धक्कादायक पाऊल

Bride Run Away With Boyfried On Wedding Day: लग्न मांडवातून नवरीच प्रियकराचा हात धरुन पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अपमान सहन न झाल्याने नवरदेवाने उचलले टोकाचे पाऊल

Jul 1, 2023, 09:47 AM IST