मधुचंद्राची रात्र, नववधूचा कट अन्... तिसऱ्या दिवशी जाग आल्यावर नवऱ्याला धक्काच बसला
Crime By Bride In Jaipur: एका एजंटच्या माध्यमातून या दोघांचं लग्न झालं. हे लग्न एप्रिल महिन्यात झालं. सून घरी आल्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये तिचं स्वागत सासरच्या मंडळींनी केलं. अगदी मिठाईचं वाटपही करण्यात आलं. मात्र नंतर जे घडलं त्यामुळे सासरच्या मंडळींना धक्काच बसला.
Jul 14, 2023, 08:59 AM ISTCrime News | लग्न करुन तरुणांना गंडा घालणाऱ्या महिलेला अटक; थेट लग्नमंडपात पोलिसांना घातल्या बेड्या
Malegaon Police Arrest Fraud Bride
Jul 11, 2023, 12:30 PM ISTलग्नाला नक्की या पण किमान 4 हजारांचं Gift घेऊन! नवरीने पत्रिकेत छापली आग्रहाची ओळ
Bride Demanding Gifts Worth Rs 4000: या तरुणीने स्वत:च्या लग्नपत्रिकेमध्ये यासंदर्भातील टीप छापली आहे. तसेच या तरुणीने आपण अशापद्धतीची मागणी का करतोय याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं असून ही मागणी योग्य कशी आहे हे सांगितलं आहे.
Jul 10, 2023, 10:46 AM ISTAdipurush सिनेमा पाहताना बायको मध्यांतरातून गायब, सत्य समजताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली
Bride Ran Away From Theatre: पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून हरवल्याची नोंद करून तातडीने कारवाई सुरू केली. पोलिसांनी सीकर आणि शाहपुरा पोलीस ठाण्यांनाही विवाहित महिला बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
Jul 6, 2023, 09:47 PM ISTViral News : नवरदेवाने DJ वर मिरवणूक काढली म्हणून काझींचा निकाह लावण्यास नकार, वराने कान धरत...
Groom Apologize To Qazi : नवरदेव DJच्या तालावर वाजत गाजत विवाहस्थळी आल्यामुळे काझींनी निकाह लावण्यास नकार दिला. संतापलेल्या काझीचा राग घालविण्यासाठी नवरदेवाला अखेर...
Jul 5, 2023, 02:59 PM ISTनव्या नवरीला घेऊन तो पहिल्यांदाच पिक्चर पहायला गेला; इंटरव्हलमध्ये ती पळून गेली
लग्नाच्या सातच दिवसात तरुणाची सर्व स्वप्न भंगली आहेत. नवी नवरी नवऱ्याला सिनेमा गृहात सोडून पळून गेली आहे.
Jul 4, 2023, 09:07 PM ISTWedding Video : लग्नामध्ये नवीन Trend, व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा!
Bride Groom Video : राज्य आणि समाजानुसार प्रत्येकाचे लग्नाचे विधी आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. पण सध्या लग्नात नवीन ट्रेंड आला आहे. हा ट्रेंड बघून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा...
Jul 1, 2023, 01:25 PM ISTलग्नानंतर वधूने संबंध ठेवण्यास दिला नकार, जबरदस्तीने स्पर्श केल्यानंतर नवऱ्याला बसला धक्का
Cheating on the Groom by the Bride : एका लग्नाची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लग्न झाले. नववधु व्रत आणि उपवासाचे कारण देऊन त्याला जवळ येऊ देत नव्हती. मात्र, ज्यावेळी तो जवळ गेला त्यावेळी त्यालाच नववधुने धमकी दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले आहे. सुमारे 4 लाख रुपये खर्चून त्याने लग्न केले आणि आता डोक्याला हात लावण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
Jun 28, 2023, 08:23 AM ISTMarriage Night Tips: लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल समज गैरसमज; नवविवाहितांना माहितच हवेत...
First Nigh of Marriage Tips: लग्नानंतर पहिल्या रात्रीबद्दल नववधू आणि वर दोघेही उत्सुक असतात. चित्रपट आणि वेबसीरिज पाहून पहिल्या रात्रीबद्दल अनेकांच्या डोक्यात काही खूळ असतात. आज आपण जाणून घेणार आहोत हिल्या रात्रीबद्दल समज गैरसमज
Jun 9, 2023, 02:16 PM IST'ती कधीच शरीरसंबंध ठेवणार नाही आणि...'; वधूपित्याच्या 3 अटी ऐकून नवऱ्याला बसला धक्का
Bride Refused Groom After Marriage: ठरल्याप्रमाणे लग्न पार पडलं. यामध्ये टिळ्याचा कार्यक्रम, वरमाला घालणे, सप्तपदीसारख्या सर्वच विधींचा समावेश होता. मात्र जेव्हा नवरीला निरोप देण्याचा वेळ आला तेव्हा तिच्या वडिलांनी नवऱ्याच्या घरच्यांसमोर 3 अटी ठेवल्या.
Jun 9, 2023, 09:42 AM ISTViral News: लग्नाची वेळ जवळ आली आणि नवरी लिफ्टमध्ये अडकली; 25 मिनिटांत सगळा गोंधळ झाला
Bhayandar Bride Viral News: लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. भाईदंर येथे एका नवरी मुलीसह असा प्रकार घडला आहे की ते कधीच विसरु शकत नाही.
May 30, 2023, 09:22 PM ISTViral Video | लग्नबंधनाआधी नवरी लिफ्टमध्ये अडकली; एकच गोंधळ
Bhayandar Bride Stuck In Lift Before Marriage
May 30, 2023, 09:25 AM IST"मला तीच मुलगी पाहिजे," नवरी मंडपातून पळून गेल्यानंतर हट्टाला पेटला नवरदेव, 13 दिवस फेटा न काढता तसाच बसून राहिला, अखेर...
Viral News: लग्नाच्या सप्तपदी होण्याच्या अर्धा तास आधी नवरीमुलीने पोटात दुखत असल्याचा आणि उलट्या होत असल्याचं नाटक करत प्रियकरासह पळ काढला. पण नवरामुलगा मात्र आपण तिला घेऊनच जाणार या हट्टाला पेटत सासरीच थांबला होता. अखेर 13 दिवसांनी मुलीचा शोध लावत तिला परत आणलं आणि लग्न लावून देण्यात आलं.
May 29, 2023, 12:55 PM IST
भर रस्त्यात कारच्या बोनेटवर बसून फोटोशूट, पोलिसांनी पाठवलं गिफ्ट... पाहून नवरीचे डोळे फिरले
सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक नवरी मुलगी कारच्या बोनेटवर बसून फोटोशूट करताना दिसत आहे. यावर पोलिसांनी तिला आयुष्यभर लक्षात राहिल असं गिफ्ट पाठवलं आहे.
May 23, 2023, 09:34 PM ISTViral Video : स्वत:च्याच लग्नात हे काय करुन बसली, तोकड्या कपड्यातच वधूची मंडपात एन्ट्री...
Bride Viral Video : लग्न मंडप सजला, सगळे वधूची वाट होते. ती आली आणि लग्नासाठी उभी राहिल आणि अचानक तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिच्या लक्षात आलं की आपण कपडे...
May 23, 2023, 03:02 PM IST