Viral Video : स्वत:च्याच लग्नात हे काय करुन बसली, तोकड्या कपड्यातच वधूची मंडपात एन्ट्री...

Bride Viral Video : लग्न मंडप सजला, सगळे वधूची वाट होते. ती आली आणि लग्नासाठी उभी राहिल आणि अचानक तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिच्या लक्षात आलं की आपण कपडे...  

नेहा चौधरी | Updated: May 23, 2023, 03:02 PM IST
Viral Video : स्वत:च्याच लग्नात हे काय करुन बसली, तोकड्या कपड्यातच वधूची मंडपात एन्ट्री... title=
viral video bride not wearing full wedding clothes video on Social media internet trending now

Bride Not Wearing Full Clothes Video : सोशल मीडिया म्हणजे अनेक व्हिडीओंचा खजिना...इथे मनोरंजनापासून माहितीपूर्ण व्हिडीओ पाहिला मिळतात. अनेक व्हिडीओ तर इतके धक्कादायक असतात की आपली झोपच उडते. इथे सेकंद सेकंदाला व्हिडीओ पोस्ट होत असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ हे व्हायरल आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. 

वधू वरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसतात. वधूवराचे प्री वेडिंगपासून हनीमूनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिला मिळतात. असाच एका लग्नातील वधूच्या फजितीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 

स्वत:च्याच लग्नात हे काय करुन बसली

तुम्ही पाहू शकता लग्नाचा उत्साह सगळीकडे दिसून येतं आहे. या लग्नात वधूने एकदम खास एन्ट्री घेतली खरी पण नंतर स्वत:च्याच लग्नात तिची एक चूक तिला भारी पडली. स्टेजवर उभी असताना अचानक तिच्या लक्षात आलं की तिने वधूचा ड्रेस नीट घातलेला नाही. हे पाहून सगळ्यांना धक्का बसला. लग्न थांब आणि तिने कपडे नीट केले आणि पुन्हा लग्नाला सुरुवात झाली. (viral video bride not wearing full wedding clothes video on Social media internet trending now)

नवरीची फजिती

नवरीसोबत अख्खे वऱ्हाडी तिच्या फजितीवर हसत होते. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत असून यावर भन्नाट कंमेट्सचा पाऊस पडतोय. आतापर्यंत हा व्हिडीओला 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर jetsetbecks नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर असे अनेक मजेदार आणि मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

वधू वराचे तर असंख्य व्हिडीओ नेटकरी पाहत असतात. वधू वरांचे वादावादी आणि हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात.