british intelligence agencies

चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस लीक, महामारीची लाट, आता ब्रिटिश गुप्तचर यंत्रणांकडूनही शक्यता व्यक्त

यामध्ये ब्रिटिश गुप्तहेर संस्थेने अशी संभाव्यता वर्तवली आहे की, कोविड -19 विषाणू हा एखाद्या चिनी प्रयोगशाळेतूनच पसरला असावा.

May 31, 2021, 04:34 PM IST