brother

विकृतीचा कळस! वडिलांकडून मुलीवर वारंवार बलात्कार, मदतीसाठी भावाकडे गेली पण त्यानेही...

Crime News Today: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी व भावानेच मुलीवर बलात्कार केला आहे. 

Oct 13, 2024, 10:20 AM IST

पुण्यात सैराट! आंतरधर्मीय विवाहानंतर बहिणीच्या पतीची इतकी निर्घृण हत्या, अंगावर काटा येईल

Pune Crime News:  पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भावानेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

Jul 10, 2024, 01:29 PM IST

उद्धव ठाकरेंच्या 'बिनशर्ट पाठिंबा' टीकेवर राज ठाकरेंचं 5 शब्दात उत्तर; हात झटकत म्हणाले...

MNS Chief Raj Thackeray On Uddhav Thackeray Comment: मुंबईमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांनी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारला.

Jun 24, 2024, 01:47 PM IST

'मराठी माणूस यांची चड्डीपण..', 'बिनशर्ट'वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, 'हिरव्या..'

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरुन टोला लगावल्यानंतर मनसेने या टीकेला उत्तर दिलं आहे.

Jun 20, 2024, 10:32 AM IST
Loksabha Election Konkan Uday Samant Brother Kiran Samant Not Reachable PT32S

Loksabha Election | उदय सामंत यांचे बंधू नॉट रिचेबल; कोकणात खळबळ

Loksabha Election Konkan Uday Samant Brother Kiran Samant Not Reachable

May 7, 2024, 12:30 PM IST

दीराने दुष्कृत्य केल्यानंतर पती म्हणाला, 'आजपासून तू माझी बायको नाही तर वहिनी आहेस'

Man Tries To Kill Wife: एका महिलेच्या छातीवर एक पुरुष बसला असून तो पदाराने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणासंदर्भातील थक्क करणारा घटनाक्रम समोर आला आहे.

Apr 29, 2024, 10:38 AM IST

'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात

एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला 'तुला एवढा राग का येत आहे?' असं विचारतो. 

 

Feb 15, 2024, 01:01 PM IST

एकत्र जळल्या 2 भावांच्या चिता! लोकं अश्रू ढाळत म्हणाले, 'हे तर कलियुगातील राम-लक्ष्मण!'

Brothers love: दोन भावांचा तासाभराच्या अंतरात मृत्यू झाला. दुसऱ्या भावाच्या मृत्यूचे कारण खूपच भावनिक करणारे होते.

Jan 18, 2024, 02:44 PM IST

रेल्वे स्टेशनवर भावा-बहिणीने एकमेकांशी केलं लग्न; घरच्यांना समजल्यावर उडाला गोंधळ, तास अन् तास...

Brother Got Married To Sister: या घटनेची माहिती घरी समजताच एकच गोंधळ उडाला. दोघांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. नेमकं काय चाललंय हे घरच्यांना आधी समजलेच नाही.

Jan 16, 2024, 09:12 AM IST

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन करताना औक्षणाच्या ताटात ठेवा 'या' 8 गोष्टी!

Raksha Bandhan 2023 : बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाला ओवाळताना औक्षणाच्या ताटात कुठल्या गोष्टी हव्यात हे जाणून घ्या. 

 

Aug 29, 2023, 04:10 PM IST

भावाला राखी बांधताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या नाहीतर...

Raksha Bandhan 2023 : भाऊ बहिणीच्या नात्याला आणखी गोडवा देणारा सण रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. भावाला राखी बांधताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या नाहीतर...

Aug 29, 2023, 03:04 PM IST

Raksha Bandhan 2023 : 700 वर्षांनंतर पंचमहायोग! 30 की, 31 ऑगस्ट भावाला राखी कधी बांधायची? पंचांगकर्ते दा. कृ. सोमणांची माहिती

Raksha Bandhan 2023 : यंदा भद्राचं सावट आल्यामुळे रक्षाबंधन 30 की, 31 ऑगस्ट कधी आहे याबद्दल संभ्रम आहे. अशात  पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Aug 29, 2023, 07:37 AM IST

बहिणीच्या प्रियकरावर चाकू हल्ला; आरोपी वार करतानाच घटनास्थळी पोलीस पोहोचले अन्...

Brother Attack Sisters Boyfriend: नवी मुंबईमधील वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील रोडवर हा संपूर्ण घटनाक्रम सुरु असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र हल्लेखोराला रोखण्याची हिंमत कोणीही केली नाही. आधी मारहाण केल्यानंतर या तरुणावर हल्लेखोरांनी चाकूने वार करण्यास सुरुवात केली.

Aug 17, 2023, 11:39 AM IST