brutally

करीनाच्या पोस्टवर भडकले युझर्स... 'मालदीवला फिरणाऱ्या कलाकारांना सांग'

करीनाच्या या पोस्टवर ती स्वतःच खूप ट्रोल झाली

Apr 29, 2021, 03:37 PM IST

IPL 2020: केदार जाधवला नेटकरी म्हणतात, तू जा यहाँ से....

चेन्नईच्या या खेळाडूला नेटकऱ्यांच्या मीम्सनं झोडपलं, 

 

Oct 20, 2020, 10:34 AM IST

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या बिग बींवर अनुराग नाराज

अनुरागने अमिताभ यांना टार्गेट केलं म्हटल्यावर नेटकरी कसले गप्प बसतात

Dec 30, 2019, 11:08 AM IST

रस्त्याशेजारी संशयास्पद आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह

हैदराबाद येथील शादनगरमध्ये 26 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. मन हेलावून टाकणाऱ्या अवस्थेत महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला आहे. अर्धवट जळलेल्या स्थितीतील या मृतदेहाने सर्वांचेच मन सुन्न केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असन ट्विटरवर देखील या घटनेचे पडसाद उमटत आहेत. महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून ट्विटरवर ट्रेंड सुरु झाला आहे. लोकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.

Nov 29, 2019, 09:44 AM IST

धक्कादायक : 10 वीच्या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरून खून करण्यात आलाय.

Mar 13, 2018, 10:26 AM IST

VIDEO : छेडछाडीला विरोध केला म्हणून... महिलेला रस्त्यावरच बेदम मारहाण

उत्तरप्रदेशच्या जनपद मैनपुरीमध्ये एका महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

Dec 20, 2016, 06:40 PM IST

६ भयानक आणि क्रूर रूढी महिलांबाबत

 जगात तंत्रज्ञान अत्याधुनिक होत चाललं आहे तरी अनेक देशात अशा क्रूर आणि भयानक रुढी सुरू आहेत. यामुळे अविकसीत आणि विकसनशील देशांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  यातील काही रूढी अत्यंत हिंसक आणि अमानवीय आहे. 

Oct 27, 2016, 09:12 PM IST

विद्यार्थींनीला क्लासबाहेर फरफटत काढलं | व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेतील एका शाळेत सुरक्षा रक्षकांनी ब्लॅक कम्युनिटीतील एका विद्यार्थीनीला जबरदस्तीने क्लास बाहेर ओढत नेलं. या सर्व घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 

Oct 27, 2015, 05:43 PM IST