bsf जवान

पंतप्रधानांच्या नावापुढे 'श्री' न लावल्याने BSF जवानाचा पगार कापला

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढे 'श्री' न लावणे बीएसएफ जवानाला महागात पडले. पंतप्रधानांच्या नावाआधी 'श्री'चा उल्लेख न केल्याने त्याचा पगार कापण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन सारवासारव करण्यात आली. लल्लन टॉप वेबसाइटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Mar 9, 2018, 07:56 AM IST

BSF जवानाचा पगार कपात केल्याने मोदी नाराज, मग केलं असं काही...

  बीएसएफचा एक कॉन्स्टेबल संजीव कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापूर्वी श्री नाही म्हटले म्हणून त्याचा पगार कट करण्याचा शिक्षेची दखल स्वतः पंतप्रधानांनी घेतली आहे. बीएसएफने आपल्या अधिकृत ट्विटरवर ही माहिती दिली आहे. 

Mar 7, 2018, 05:45 PM IST

वीरेंद्र सेहवाग व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या जवानाबाबत म्हणाला....

क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं सीमेवरील भारतीय जवान, तेजबहादूरच्या व्हिडिओनंतर ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 10, 2017, 04:39 PM IST