bsf personnel martyred

जम्मू: पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्यानं जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान शहीद झालेत.

Jun 3, 2018, 08:34 AM IST