Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणातील दुर्मिळ योगामुळे काही राशींना धनलाभ, तर 'या' राशींवर कोसळणार संकट
Horoscope Chandra Grahan : बौद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहण हा दुर्मिळ आणि सुवर्ण योग जुळून आला आहे. आज सूर्य, बुध, गुरु आणि राहुचं मिलन होणार आहे. त्यामुळे तब्बल 130 वर्षांनी चतुर्ग्रही योग (Chaturgrahi Yog 2023) तयार झाला आहे.
May 5, 2023, 10:28 AM IST
Vaishakh Purnima 2023 : आज वैशाख पौर्णिमेला 130 वर्षानंतर विशेष योग, Chandra Grahan असल्याने स्नान आणि दान करायचं का?
Vaishakh Purnima 2023 : वैशाख महिन्याची पौर्णिमा आज आहे. यासोबतच आज वर्षातील पहिलं चंद्रग्रहणदेखील (Chandra Grahan) आहे. पौर्णिमेला स्नान आणि दान या महत्त्व आहे. चंद्रग्रहण असल्याने स्नान आणि दान करण्याबद्दल संभ्रम आहे.
May 5, 2023, 07:35 AM ISTBuddha Purnima 2023: गौतम बुद्धांचे हे विचार आयुष्यात मोठा बदल घडवतील
वैशाख पौर्णिमेचे बौद्ध धर्मात विशेष महत्त्व असून, या दिवशी बुद्धांच्या जीवनात महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. वैशाख पौर्णिमेलाच लुंबिनी वनामध्ये एका शाल वृक्षाखाली राजपूत्र सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला. सिद्धार्थने गृहत्याग केल्यानंतर गया येथील पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांना यांच दिवशी ज्ञानप्राप्ती झाली आणि कुशिनारा येथील वनामध्येही याच दिवशी त्याचे महापरिनिर्वाण झाले. बुद्धांच्या आयुष्यात या मंगलमय घटना वैशाख्ा पौर्णिमेला घडल्या. शुक्रवार, ५ मे रोजी बुद्धजयंती आहे.
May 4, 2023, 11:22 PM IST