budgam

पुन्हा पडली ठिणगी! आंदोलनकर्त्या काश्मिरी पंडितांवर पोलिसांचा लाठीचार्ज

भय इथले संपत नाही...काश्मीरमधील धगधगतं वास्तव पुन्हा समोर... या वेळी रुपेरी पडद्यानं नव्हे तर प्रत्यक्ष दृश्यांनी विचलित केलं... पाहा व्हिडीओ

May 13, 2022, 12:34 PM IST

Jammu Kashmir: कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितावर गोळ्या झाडल्या, उपचारादरम्यान मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

May 12, 2022, 08:51 PM IST

J&K : लष्कर- दहशतवाद्यांमध्ये चकमक

दहशतवाद्यांचा आकडा अद्याप अस्पष्ट 

Jun 30, 2019, 08:01 AM IST

बडगाममध्ये सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, इतरांचा शोध सुरू

दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. सुरक्षा दलानं याला प्रत्यूत्तर देत गोळीबार केला

Jun 28, 2019, 09:07 AM IST

जम्मू काश्मीर ऑपरेशन ऑलआऊट : दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

सुरक्षादलानं केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय

Feb 13, 2019, 08:58 AM IST

पत्रकार शुजात बुखारी यांचा मारेकरी दहशतवादी एन्काऊंटरमध्ये ठार

'द रायजिंद काश्मीर'चे मुख्य संपादक शुजात बुखारी यांची १४ जून रोजी गोळ्या घालून हत्या

Nov 28, 2018, 03:18 PM IST

अमरनाथ हल्ल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन, ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरच्या हल्ल्यानंतर फरार झालेल्या दहशतावाद्यांचा शोध संपूर्ण काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलाय. लष्कर आणि पोलिसांनी सुरू केलेल्या कोम्बिंगऑपरेशनमध्ये बडगाम जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.

Jul 12, 2017, 08:06 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं.

Mar 28, 2017, 09:39 PM IST

मसरत आलम अटकेविरुद्ध काश्मीर बंद, गोळीबारात एकाचा मृत्यू

फुटीरवादी नेता मसरत आलमच्या अटकेच्या निषेधार्थ आज काश्मीरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलंय.  

Apr 18, 2015, 05:47 PM IST