Budget 2023: तुमच्याही तोंडून निघतात 'हे' शब्द; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुठले शब्द पुन्हा पुन्हा वापरले?
Nirmala Sitaraman Live Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणातून अनेक शब्दांचा आज वारंवार वापर केला. त्यामुळे गेल्या बजेटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणात त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Feb 1, 2023, 04:13 PM ISTUnion Budget 2023 : ओहह सॉरी... निर्मला सीतारमण यांची एक चूक अन् सभागृहात खासदारांना हसू अनावर
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यावरही निर्मला सीतारमण यांनी भर दिला. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्याकडून एक किरकोळ चूक झाली
Feb 1, 2023, 03:40 PM ISTNew Income Tax Slab 2023: 'ही' एक चूक झाली तर मिळणार नाही 7 लाखांपर्यंतची सूट
Nirmala Sitharaman on New Income Tax Regime: नवीन करप्रणालीची घोषणा झाली तरी एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्ही आधीच जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयकर सवलतीचा दावा केला असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नसेल. परंतु जर तुम्ही नवीन कर प्रणाली अंतर्गत आर्थिक वर्ष 2022 पर्यंत दावा केला असेल तर तुम्हाला थेट लाभ मिळेल. म्हणजेच या करप्रणालीचा फायदा जास्त पगार नोकरदार वर्गाला होणार आहे.
Feb 1, 2023, 03:07 PM ISTViral Fahion Hacks : क्रॉप टॉपला बनवा ब्लाऊज;हटके ब्लाऊज हॅक्स जाणून तर घ्या...
crop top blouse : ब्लाऊज नाही म्हणून साडी नेसायची नाही असं का करायचं ? अफलातून हॅक्स ट्राय कराल तर सर्व म्हणतील वाह्ह क्या बात है ?
Feb 1, 2023, 03:02 PM ISTUnion Budget: योजना, सवलती अन् बरंच काही... मोदी सरकाकडे पैसा येतो कुठून?
Budget 2023-24 Where rupee will come from And how it will be spent: केंद्र सरकाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांसाठीचा पैसा कसा आणि कुठून उभा केला जातो?
Feb 1, 2023, 02:34 PM ISTBudget 2023: बजेटनंतर शेअर मार्केटमधून मोठी अपडेट! सेन्सेक्समध्ये उसळी? पाहा काय सांगतायेत आकडे...
बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी अपडेट दिसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटनंतरच्या शेअर मार्केटमध्ये लागले आहे.
Feb 1, 2023, 01:34 PM ISTUnion Budget 2023: अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं मोदींचं 'सप्तर्षी' मिशन काय आहे?
देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने (Modi Government) सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.
Feb 1, 2023, 01:24 PM IST
Union Budget 2023: लक्ष्य 2070! नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनद्वारे कार्बनमुक्तीसाठी मोठी योजना...
Union Budget 2023: 2070 पर्यंत देश कार्बनमुक्त करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा
Feb 1, 2023, 01:02 PM ISTBudget 2023: पॅन कार्डला अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता ; आधी आधार कार्डसोबत लिंक करून घ्या...कसं ते पाहा..
Budget 2023: आता पॅन कार्ड आधरसोबत लिंक करणं अतिमहत्वाचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकणार नाहीत, त्यामुळे घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता त्यासाठी केवळ...
Feb 1, 2023, 12:44 PM ISTUnion Budget 2023: वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना मिळणार 'या' मोठ्या सुविधा
मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे.
Feb 1, 2023, 12:33 PM ISTUnion Budget 2023: काय स्वस्त आणि काय महाग? वाचा संपूर्ण यादी
मोबाईल, टीव्ही स्वस्त झाला असून सिगारेटसह अनेक गोष्टी महागल्या आहेत.
Feb 1, 2023, 12:29 PM ISTBudget 2023: जुनी वाहनं मोडीत का काढणार? मोदी सरकारने कोणती योजना जाहीर केली?
जुनी प्रदूषक वाहने बदलणे हा आपल्या अर्थव्यवस्थेला हरित करण्याचा महत्त्वाचा भाग असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
Feb 1, 2023, 12:19 PM IST
Budget 2023: देशातील महिलांसाठी खुशखबर,अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Niramala Sitaraman) लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशातील करोडो महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत.
Feb 1, 2023, 12:16 PM ISTFashion Tips : Skin tone नुसार निवडा नेलपॉलिशचा कलर...नखं दिसतील आणखी आकर्षित
Nail polish hacks : असे काही रंग आहेत जे कोणत्याही रंगाच्या स्किनला मॅच करतात. हे रंग लावून कोणत्याही ड्रेसवर तुम्ही ते मॅच करू शकता.
Feb 1, 2023, 12:15 PM ISTBudget 2023: 3 वर्षात 38800 शिक्षक-कर्मचाऱ्यांची मेगाभरती, काय असेल पगार आणि सुविधा?
Budget 2023 LIVE Updates : गेल्या काही काळापासून रोजगार क्षेत्रासाठी निर्मला सीतारामन या कायमच पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे येत्या वर्षीही रोजगारासंबंधी योजनांना महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
Feb 1, 2023, 11:59 AM IST