budget

बजेट नंतर पंतप्रधान मोदींनी घेतली विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट, पाहा काय झाली चर्चा?

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली.

Feb 1, 2022, 07:55 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार

Budget 2022 : कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात ढासाळलेली दिसून आली. या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे. 

Feb 1, 2022, 07:50 AM IST

Union Budget 2022 | अर्थसंकल्पातून सर्वसामांन्यांना काय मिळणार? जाणून घ्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 1 फेब्रुवारीला आगामी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करणार आहेत.

Jan 29, 2022, 07:17 PM IST

Budget 2022 : 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या फायदा

कोरोना महामारीमुळे (Covid Pandemic) वर्क फ्रॉम होम  (Work from home) करणाऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे

Jan 26, 2022, 10:39 PM IST
 New Schmes will declared for People in Budget PT3M41S

Video | यावर्षी बजेटमधून सामान्यांना गिफ्ट?

New Schmes will declared for People in Budget

Jan 22, 2022, 10:05 AM IST

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, पुण्यासाठी 1000 कोटींचा निधी

Ring Road in Pune  : पुणेकरांसाठी मोठी खुशखबर आहे. महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेत 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

Jan 12, 2022, 10:03 AM IST

Budget 2022 | 1 फेब्रुवारी नंतर स्टॉक मार्केटमध्ये बजट रॅली; काय सांगते आतापर्यंतची आकडेवारी वाचा

2021 मध्ये 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाजारात मोठी तेजी आली. विकासाभिमुख अर्थसंकल्पामुळे बाजाराला चांगला सपोर्ट मिळाला आणि बाजाराचे सेंटीमेंट मजबूत झाले होते.

Jan 6, 2022, 03:15 PM IST

या 7 सरकारी कंपन्या होणार खासगी; अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनीही दिला दुजोरा

केंद्र सरकार आपल्या निर्गुंतवणूकीच्या नियोजनात एक एक पाऊल पुढे टाकत आहे. भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industries-CII)च्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला दुजोरा दिला आहे.

Aug 13, 2021, 02:54 PM IST

वेळेआधीच लॉंच होणार Google चा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

गुगलच्या मोबाईल फोन आपल्या विशेष फीचर्ससाठी ओळखले जातात. त्यामुळेच या फोनची बाजारात मागणी आहे.

Aug 8, 2021, 08:40 AM IST