budget

1 ऑक्टोबरपासून होणार घरखर्चावर परिणाम करणारे 'हे' पाच मोठे बदल

Rule Change From 1st October : 1 ऑक्टोबरपासून देशात काही मोठे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिश्यावर होणार आहे. चला बघूया कोणते आहेत हे बदल

Sep 27, 2024, 02:23 PM IST

दान केलेल्या केसातून 150 कोटींची कमाई करतं तिरुपती मंदिर, जाणून घ्या केसातून कॅशपर्यंतचं गणित

मंदिराला दान मिळणाऱ्या केसांतून ट्रस्टला 120 कोटींपर्यंतची कमाई होते. पण 2023 या वर्षी ही कमाई 150 कोटींपर्यंत पोहोचली होती. पण ही कमाई नेमकी कशी होते? जाणून घेऊया.

Sep 20, 2024, 01:53 PM IST
Gold Immediately Cheap After Budget PT2M19S

आयातशुल्क कमी करताच सोनं स्वस्त, 3 हजार रुपयांनी कमी

आयातशुल्क कमी करताच सोनं स्वस्त, 3 हजार रुपयांनी कमी

Jul 23, 2024, 07:25 PM IST

Budget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?

Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.

Jul 23, 2024, 03:30 PM IST

देशाचा बजेट संभाळणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या डोक्यावर किती कर्ज? किती आहे संपत्ती?

Nirmala Sitharaman Networth:  देशाचे बजेट संभाळणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. 

Jul 23, 2024, 11:14 AM IST

कितवी शिकल्यायत निर्मला सितारमण?

Nirmala Sitharaman:निर्मला सितारमण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी मदुराईतील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये काम करायचे तर आई हाऊसवाईफ होती.
निर्मला सितारमण आणि परकाला प्रभाकर यांची पहिली मुलाखत जेएनयूमध्ये झाली होती. यानंतर 1986 मध्ये दोघांनी लग्न केले. निर्मला सितारमण यांचे पती परकला प्रभाकर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. 2014 ते 2018 दरम्यान त्यांनी आंध्रप्रदेश सरकारसोबत काम केले आहे.त्यांची मुलगी परकला वांगमयीने दिल्ली विद्यापीठातून इंग्रजीत मास्टर्स, त्यानंतर बोस्टनच्या नॉर्थवेस्टन विद्यापीठात जर्नलिझममध्ये मास्टर्सची पदवी घेतली.निर्मला सितारमण या मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्री आहेत. त्या दुसऱ्या कार्यकाळातही अर्थमंत्री होत्या. 

Jul 23, 2024, 09:25 AM IST

Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?

Budget 2024 Economic Survey:  या आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ 7 टक्के इतकी होती. या तुलनेत महागाई थोडीफार वाढली आहे.

Jul 22, 2024, 01:14 PM IST

Gold, Silver Price : बजेट अगोदर सोन्याच्या दरात सुस्त, चांदीचे दर कोसळले, ताजा भाव पाहा

Union Budget 2024 : मंगळवारी अर्थसंकल्प सादर होणार आहे. या बजेटचा परिणाम सोन्याच्या दरावर झालेला पाहायला मिळत आहे. आजचा सोन्याचा दर काय आहे हे जाणून घ्या. 

Jul 22, 2024, 01:11 PM IST

'2.5 तासांसाठी मला....', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर गंभीर आरोप; 'याचा पश्चाताप...'

PM Narendra Modi On Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत जगातील सर्वात वेगाने पुढे जाणारा देश ठरला असल्याचं म्हटलं आहे. आपण विकासाच्या मार्गावरुन पुढे जात असल्याचं ते म्हणाले आहेत. 

 

Jul 22, 2024, 12:09 PM IST

बजेटमध्ये सर्वसामान्यांना मिळणार दिलासा; Atal Pension योजनेत बदल होणार? 10 हजार...

 Atal Pension Yojna: अटल पेन्शन योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पात याबाब निर्णय घेण्यात येऊ शकतो. 

Jul 12, 2024, 09:14 AM IST

मध्यमवर्गीय, नोकरदारांची मजाच मजा! Budget 2024 मध्ये होणार NPS संदर्भातील 'हा' मोठा निर्णय?

Budget 2024 Expectations: मध्यमवर्गीय कुटुबीयांच्या अपेक्षांमध्ये भर. तिसऱ्यादा सत्तेत येणाऱ्या मोदी सरकारकडून आणखी एका मास्टर स्ट्रोकची तयारी. जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा... 

 

Jul 8, 2024, 12:04 PM IST