budh grah gochar

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेव वृश्चिक राशीत करणार गोचर! 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश

Budh Gochar In November 2023 : नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यात ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Oct 17, 2023, 11:34 AM IST

Budh Grah Vakri : ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह चालणार उलटी चाल; 'या' राशींच्या व्यक्तींना धनलाभाची संधी

Budh Grah Vakri : ग्रहांच्या राशी बदलाचा प्रभाव काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. आगामी काळात बुध वक्री चाल चालणार आहे. बुधाची वक्री चाल सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करणार आहे.

Aug 2, 2023, 05:40 AM IST

Budh Uday: अस्ताला गेलेल्या बुध ग्रहाचा 29 जुलैला होणार उदय, या राशींना होणार फायदा

17 जुलैला बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आणि अस्ताला गेला. 29 जुलैला उदय होणार आहे.

Jul 26, 2022, 02:05 PM IST