Navratri 2023 : नवरात्रीत 30 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! 8 राशींना प्रचंड श्रीमंतीसह घरात राहणार लक्ष्मीचा वास
Navratri 2023 : यंदाचं नवरात्री 8 राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर नवरात्रीत अद्भूत राजयोग तयार झाला आहे.
Oct 7, 2023, 05:35 AM ISTBhadra Rajyog 2023 : बुध गोचरमुळे तयार होणार भद्र राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस
Bhadra Rajyog 2023 kanya : बुध ग्रह गोचर करतो म्हणजेच त्याच्या स्थितीत बदल होतो तेव्हा लोकांच्या आर्थिक स्थितीवर तसंच करिअरवर त्याचा मोठा प्रभाव पडताना दिसतो. 1 वर्षानंतर बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यावेळी भद्र राजयोग निर्माण होणार आहे.
Aug 4, 2023, 08:21 AM ISTजुलैच्या सुरुवातीलाच छपरफाड पैसा! 1 जुलैपासून 'या' राशींना बंपर लाभ
Mars Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जुलैचा पहिलाच आठवडा ग्रहांच्या दृष्टीने महत्त्वा आहे. तीन ग्रह आपली स्थिती बदलणार असल्याने जुलैच्या सुरुवातीलाच छपड फाड पैसा तीन राशींच्या नशिबात येणार आहे. (Mangal Gochar 2023 July)
Jun 25, 2023, 09:56 AM IST