budh vakri 2022

Budh Vakri 2022 : वर्षाच्या अखेरच्या दिवशी बदलणार 'या' राशींचं भविष्य; नोकरी आणि नात्यांवर होणार मोठे परिणाम

Budh Vakri 2022 : ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) प्रत्येक राशीसाठी प्रत्येक ग्रह असंख्य गोष्टी सुचवत असतो. यामध्ये बुध ग्रहाला धन, बुद्धी आणि व्यवसायाचा धनी मानण्यात आलं आहे. 

Dec 5, 2022, 07:49 AM IST

Budh Vakri 2022: वक्री बुध ग्रहामुळे कन्या राशीत भद्र योग, तीन राशींना मिळणार अशी फळं

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार अशी उपाधी असलेला बुध ग्रह 10 सप्टेंबरपासून कन्या राशीत वक्री झाला आहे. 23 दिवस बुध ग्रह या स्थितीत असणार आहे. 

Sep 11, 2022, 01:58 PM IST

Budh Vakri 2022: आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत बुध राहणार वक्री, या राशींना होणार मोठा फायदा; या लोकांनी रहावे सावध

Budh Vakri in Virgo : बुध ग्रह आजपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून मागे जाणार आहे अर्थात वक्री होणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत तो याच स्थितीत राहणार आहे. त्यांच्या प्रतिगामीपणाचा सर्व 12 राशींवर थोडाफार प्रभाव पडेल.

Sep 10, 2022, 03:45 PM IST

Budh Vakri 2022: 10 सप्टेंबरपासून या राशींना सोनेरी दिवस सुरु होणार, वक्री बुध देणार यश-संपत्ती

Budh Vakri in Kanya 2022 Effect: बुध ग्रह सध्या कन्या राशीत आहे आणि 10 सप्टेंबरपासून 2 दिवसांनी तो मागे सरकेल अर्थात तो वक्री होणार. वक्री बुधाचा परिणाम सर्व राशींच्या नोकरी-व्यवसाय, शिक्षण, बुद्धिमत्ता, आर्थिक स्थितीवर होईल.  

Sep 8, 2022, 10:18 AM IST

Budh Vakri 2022: कन्या राशित बुध वक्री होतोय, यशाबरोबरच पैशाने भरेल या राशींच्या लोकांची झोळी

Mercury Retrograde in Virgo 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. तसेच तो कधी सरळ चालतो तर कधी उलट चालतो. ग्रहांच्या उलट हालचालींना वक्री गती म्हणतात. येत्या 10 सप्टेंबरपासून बुध ग्रह मागे जाणार आहे. 

Sep 6, 2022, 10:35 AM IST

मीनसह या राशीच्या लोकांना 22 दिवस राहावं लागणार सावध!

22 दिवस संकटाचे, पाहा तुमच्या राशीसाठी कसे असणार पुढचे काही दिवस 

Jan 15, 2022, 03:05 PM IST