buffalo milk

गायीचं की म्हशीचं दूध प्यावं? कशाचे जास्त फायदे?

Cow or buffalo Milk:  म्हशीच्या दुधात जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि विटामिन डी आहे. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. वजन वाढवणे किंवा मांसपेशी निर्माण करु इच्छिणाऱ्यांसाठी म्हशीचं दूध योग्य आहे. म्हशीच्या दुधात प्रोटीन आणि आयर्नची मात्रा जास्त असते. पोषक तत्वांचे सेवन करु इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. गायीचे की म्हशीचे दूध प्याव हे व्यक्तीगत प्राथमिकता, उपलब्धता आणि पोषण संबंधी आवश्यकतेवर ठरवू शकता.

Jan 11, 2024, 04:21 PM IST

Viral News : आश्चर्यकारक! गाणी ऐकणाऱ्या गाई- म्हशी जास्त दूध देतात; संशोधनातून अफलातून माहिती समोर

Cow Research : एका संशोधनातून असा दावा करण्यात आला की, गाणी ऐकणाऱ्या गाई- म्हशी जास्त दूध देतात, आश्चर्य वाटलं ना...

Jun 26, 2023, 02:32 PM IST

गर्भवती महिलांचं इंजेक्शन गायी-म्हशींना, सहा जणांना अटक

जनावरांच्या दूधवाढीसाठी केमिकल इंजेक्शनचा वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

 

Nov 7, 2022, 11:52 PM IST

बाईकच्या कर्कश आवाजाने बिथरली म्हैस, पुढे काय घडलं पाहा हा थरकाप उडवणारा video

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच कुठे पाहिला नसेल.

Sep 19, 2022, 12:32 PM IST
Haryana Village Hotspot For Adulterated Buffalo Milk PT3M39S

तुम्ही घेत असलेलं दूध भेसळयुक्त तर नाही?

Haryana Village Hotspot For Adulterated Buffalo Milk

Feb 21, 2021, 07:35 PM IST