इन्फोसिसचा पुणे मेट्रोला मदतीचा हात
इन्फोसिस फाउंडेशनने बंगळुरु मेट्रो प्रकल्पाला दोनशे कोटींची मदत केलीय.
Jul 11, 2018, 05:12 PM ISTब्रह्मपुत्राचा प्रवाह बदलण्याच्या बातम्या निराधार - चीन
चीनमधून भारतात येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह बदलण्यासाठी तसंच १००० किलोमीटर लांब सुरुंग बनवण्याच्या सर्व बातम्या निराधार असल्याचं चीननं म्हटलंय.
Oct 31, 2017, 03:55 PM ISTराज्यात १२ वे खुले जेल धुळ्यात उभारले जाणार
राज्यात १२ वे खुले जेल धुळ्यात उभारले जाणार आहे. धुळे जिल्हा कारागृहाकडे खुले जागा मुबलक प्रमाणात आहे.
Apr 23, 2017, 09:16 PM ISTशौचालयाचा 'बालहट्ट' पूर्ण करण्यासाठी दागिने ठेवले गहाण
आपल्या घरी शौचालय बांधा मी उघडयावर शौचाला जाणार नाही असा हट्ट, तिसरीत शिकणाऱ्या बुलढाण्यातल्या एका चिमुकलीने आपल्या पालकांकडे केला. मात्र केंद्र आणि राज्य सरकारचं हक्काचं अनुदान काही त्यांना त्यासाठी मिळू शकलं नाही. त्यामुळे अठराविश्व दारिद्र्य असलेल्या या कुटुंबाला दागिने गहाण ठेवावे लागलेत.
Mar 1, 2017, 02:01 PM ISTपिंपरी-चिंचवड महापालिका उभारणार संतपीठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2016, 11:04 PM ISTकसे असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक...
मुंबईत गिरगांव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित केली गेली आहे. 16.86 हेक्तर आकाराच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार आहे. हि जागा गिरगांव चौपाटीपासून 3. 6 किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून 2.6 किमी अंतरावर, तर राजभवनपासून 1.2 किमी अंतरावर आहे.
Dec 23, 2016, 08:07 PM ISTऔरंगाबाद महापालिका उभारणार पाच नवी अग्निशमन केंद्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 08:55 PM ISTमुंबई- गोवा महामार्गावरील 21 पैकी 15 पूल ब्रिटीशकालीन
रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल काल रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली.त्यामुळे या दुर्घटनेत २० ते २५ जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
Aug 3, 2016, 08:25 PM ISTमुस्लिम बांधताहेत मंदिर...
तुम्ही कधी ऐकलं आहे का मुस्लिम समुदायाचे लोक मंदिर बनवित आहेत.
Feb 4, 2016, 06:52 PM ISTचीनी सैन्याने १५ मिनिटांत नदीवर पूल उभारला
Aug 25, 2015, 12:59 PM ISTउदय साळुंखेंचे संस्थांचे 'इमले'... 'शिप्र' मात्र होरपळले!
शिक्षण प्रसारक मंडळीच्या वेलिंगकर इन्सिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे यांनी अल्पावधीत जी प्रगती साधली, त्याबद्दल आयकर खात्यानंही आश्चर्य व्यक्त केलंय. 'झी मीडिया'नं त्याबाबतचं वृत्त याआधीही दाखवलं होतं. आता कुटुंबीयांनाच संचालक मंडळावर घेऊन साळुंखेंनी प्रगती फास्ट कशी केली, याची नवी माहिती उपलब्ध झालीय.
Jul 10, 2015, 10:48 AM ISTदेशातली पहिली स्मार्ट सिटी... मोदींच्या गुजरातमध्ये!
तेजीनं वाढणाऱ्या शहरांमधील लोकसंख्येमुळे प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी सराकारचा जोर 'स्मार्ट' शहरांवर आहे. याच धर्तीवर एक स्मार्ट सिटी गुजरातच्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर उभारली जातेय.
Apr 16, 2015, 04:10 PM ISTतुमची इमारत आता तुम्हीच बांधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 10:06 PM ISTशौचालय बांधेपर्यंत चूल बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 01:06 PM IST