bullying in baramati

Maharastra Politics : बारामतीतल्या 'दादा'गिरीला भिडणार ताई, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना दम

Baramati Political News : बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद सुनेत्रा पवारांना मात देणाऱ्या सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आता थेट बंधू अजित पवारांना आव्हान दिलंय. आगामी काळात अजित दादांच्या (Ajit Pawar) दादागिरीला भिडण्याचे संकेत त्यांनी दिलेत. बारामतीमधील अजित पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा पवित्राही त्यांनी घेतलाय.

Jun 7, 2024, 08:38 PM IST