Vastu Tips : वारंवार दूध नासतं? वाईट नजरेपासून तुमच्या घराचं रक्षण करण्यासाठी करा 'हे' उपाय
Vastu Tips : घरात सतत कोणा कोणी आजारी पडणे, दूध वारंवार खराब होणं, घरातील लोकांची प्रगती न होणं, हे सगळे लक्षणं घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास असल्याचं शास्त्रात सांगितलं जातं.
Feb 16, 2024, 02:18 PM IST