burn british currency

सांगलीत आढळल्या इंग्लंडच्या जळालेल्या नोटा

 

सांगली :  सांगली शहरातील कत्तलखाना परिसरात इंग्लंड देशाच्या पन्नास पौंडच्या शेकडो नोटा जाळलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र जप्त केलेल्या नोटा ह्या परदेशी नोटाच आहेत काय ? याची तपासनी सुरु आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे यानी दिली आहे.

Jul 26, 2015, 09:19 PM IST