बाळकृष्णाच्या मूर्तीला घेऊन महिला पोहोचली रुग्णालयात, डॉक्टरांना म्हणाली, 'इलाज करा'
Loard Krishna idol in hospital: डॉक्टरांनी महिलेला आरामात बसवले आणि मूर्ती हातात घेतली आणि देव पूर्णपणे ठिक असल्याचे समजावून सांगितले. देवाला उपचाराची आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या तोंडून हे ऐकल्यानंतर महिलेला हायसे वाटले. त्यानंतर ती महिला आपल्या पतीसोबत मूर्ती घेऊन घरी परतली.
Jul 21, 2023, 01:40 PM IST