business

New Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी

देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )

Nov 28, 2022, 12:16 PM IST

Earn Money: घराचे छत, टेरेस खाली असेल तर करा लाखोंची कमाई, आजच करा हे काम

Earn Money From Business: अनेक जण पैसे मिळविण्यासाठी नोकरीच्या शोधात असतात. पण तुम्ही नोकरी न करता पैसे कमवू शकता. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल हे कसं काय शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत.

Nov 19, 2022, 06:56 AM IST

Investment Tips : छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा; 15 वर्षांसाठी दररोज 100 रुपये करा Invest, कुटुंबीय म्हणतील- व्वा भारीच आयडिया

Business News: छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी तसेच नियोजन हवे, तर हे सहज शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबत काही टीप्स देत आहोत. जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल सांगायचे म्हटले तर यात गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे नसते. त्यामुळे यामधील गुंतवणूक चांगली असते. तसेच परतावाही चांगला मिळतो. अशा अनेक योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात गुंतवू नका. जर तुम्ही  3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतले पाहिजे.

Nov 11, 2022, 11:56 AM IST

Mutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...

Mutual Fund SIP : आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न (marriage) मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा  जमवू शकता.  

Nov 11, 2022, 10:38 AM IST

'हे' बॉलिवूड स्टार्स अभिनयाशिवाय 'या' कामातून करतात कोटींची कमाई

आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे side business ऐकून तुम्ही व्हाल थक्क... 

Oct 16, 2022, 03:52 PM IST

Credit Card Benifits : क्रेडीट कार्ड घेणार असाल तर हे फायदे जाणून घ्या

Credit Card : या Credit Card चे अनेक Benefits असतात. ते अनेक ग्राहकांना माहिती नसतात. 

Oct 2, 2022, 03:39 PM IST

IDBI Bank Stake Sale: आता सरकार विकणार या मोठ्या बँकेतील हिस्सेदारी! संपूर्ण नियोजन काय आहे ते जाणून घ्या

IDBI Bank Stake Sale: सरकारने अनेक कंपन्या आणि बँकांमधील हिस्सेदारी (Equity) विकल्यानंतर, सरकार पुन्हा एकदा आयडीबीआय बँकेतील (IDBI Bank) हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.  

Aug 31, 2022, 09:16 AM IST

Stocks to Buy : 'हे' 5 शेअर्स तुम्हाला मिळवून देणार 29 % नफा, पैसे गुंतवण्यापूर्वी पाहा ही बातमी

बाजारपेठेतल्या या चढ- उतारामध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंटसंबंधात अनेक स्टॉक आकर्षक कामगिरी करताना दिसत आहेत. उत्कृष्ट आउटलूक पाहता, ब्रोकरेज फर्मने दीर्घकालीन गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातून 5 शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Aug 30, 2022, 08:36 AM IST

Pension Scheme: तुमच्या नावावर घर असेल तर वृद्धापकाळात मिळणार पेन्शन! फक्त करा हे काम

ही योजना 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध आहे.

Aug 24, 2022, 03:32 PM IST

Credit Card Benifits : क्रेडीट कार्डचे माहित नसलेले 'हे' फायदे, जाणून घ्या

Credit Card योग्य प्रकारे वापरल्यास आपण्यास अनेक फायदे होऊ शकतात. या सणासुदीच्या मोसमात, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे छुपे फायदे जाणून घ्या आणि पैसे वाचवा. 

Aug 23, 2022, 04:13 PM IST

भाडे करार 11 महिन्यांचा का असतो? या मागचे कारण जाणून घ्या

What is Rent Agreement: भाडे करार ( Rent Agreement) कालावधी हा 11 महिन्यांचा का असतो? असा तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल. तुम्ही कधी घर भाड्याने घेतले आहे का? मग तुमच्या घरमालकाने तुम्हाला 11 महिन्यांसाठी भाडे करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले असेल तर..

Aug 23, 2022, 09:15 AM IST

करोडपती व्हायचे असेल तर नोकरी लागताच हे काम आधी करा, बदलून जाईल तुमचे आयुष्य !

 Investment saving tips: तुम्हाला करोडपती व्हायचे आहे. तर नोकरी लागताच हे काम आधी करा, बदलून जाईल तुमचे आयुष्य आणि हातात पैसाच पैसा असेल.

Aug 12, 2022, 11:18 AM IST

जबरदस्त! विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात केली 'इतक्या' कोटींची गुंतवणूक

जुलैमध्ये FPI ने शेअर बाजारात सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 

Jul 31, 2022, 10:14 PM IST

खासगी नोकरदारांसाठी खुशखबर... मोदी सरकार देणार 'ही' खास सवलत

याच पार्श्वभुमीवर आता new wage code लागू होऊ शकतो. 

Jul 31, 2022, 05:54 PM IST