Step Up SIP म्हणजे काय? 'या' योजनेतून कसे व्हाल मालामाल... जाणून घ्या

SIP Investment Tips: स्टेप अप एसआयपी आहे तरी काय? तुम्हाला माहितीच आहे की एसआयपीमध्ये (Investment) गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर एक विशिष्ट परतावा त्या योजनेच्या टक्केवारी नुसार मिळतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर का तुम्ही दरमहा 5 हजार (Step Up Sip) रूपये गुंतवत असाल तर तुम्हाला 10 टक्क्यांची जर का गुंतवणूक असेल तर त्यावर त्यातून परतावा मिळतो. 

Updated: Apr 19, 2023, 06:55 PM IST
Step Up SIP म्हणजे काय? 'या' योजनेतून कसे व्हाल मालामाल... जाणून घ्या title=

Investment Tips in Marathi: तुम्हाला स्टेप अप एसआयपीबद्दल कदाचित फारशी माहिती नसेल आपल्या सर्वांना एसआयपीबद्दल (SIP Investment) अनेक गोष्टी माहिती असतील परंतु स्टेपअप एसआयपीबद्दल फारच कमी गोष्टी माहिती असतील. कारण आपण सर्वचजण हे एसआयपीमध्ये जास्त (SIP Calculator) गुंतवणूक करत असू आपल्यालाही अनेकदा एसआयपी ही जास्त सुरक्षित वाटते परंतु योग्य गुंतवणूक केलीत तर त्याचा तुम्हालाही चांगला फायदा होऊ शकतो. येत्या काही काळात आता एसआयपीची गुंतवणूक जोर धरू पाहिल कारण यातून तुम्हाला दीर्घ काळासाठी गुंतवणूक करता येते. 

परंतु नक्की स्टेप अप एसआयपी आहे तरी काय? तुम्हाला माहितीच आहे की एसआयपीमध्ये गुंतवणूक (Long Term Investment) केल्यानंतर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर एक विशिष्ट परतावा त्या योजनेच्या टक्केवारी नुसार मिळतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर का तुम्ही दरमहा 5 हजार रूपये गुंतवत असाल तर तुम्हाला 10 टक्क्यांची जर का गुंतवणूक असेल तर त्यावर त्यातून परतावा मिळतो. स्टेप अप (Step Up SIP News) एसआयपीमध्ये तुम्ही चांगली रक्कम गुंतवू शकता ज्याचा तुम्हाला मोठ्या कालावधीसाठी फायदा होतो. (what is step up sip know the easy calculation business news in marathi)

काय आहे स्टेप अप एसआयपी? 

जर का तुम्ही दरमहा 10 हजार रूपये एसआयपीमध्ये टाकणार असाल (Step Up SIP) तर तुम्हाला 12 टक्क्यांवर 23,23,391 रूपयांचा रिटर्न मिळेल आणि त्यातून 11,23,391 चा फायदा होईल कारण तुमची गुंतवणूक ही 12 लाखांची असेल.  त्यातून सोबतच स्टेप अप एसआयपीमधून तुम्हाला 10 वर्षांनंतर 12,72,341 रूपयांचा फायदा होईल. यातून 15 आणि 20 वर्षांसाठी मोठा फायदा मिळेल. तुम्हाला यातून चांगला फायदा होऊ शकेल. या योजनेतून तुम्ही थो़डी खोडी इन्वेसमेंट ही ग्राह्य धरली जाते त्यामुळे त्याचा फायदा हा तुम्हाला दीर्घकाळासाठी चांगलाच होतो. यातून तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकता. 

कसा होईल फायदा? 

या योजनेतून तुम्ही तुमच्या खर्चाला लागणारी रक्कम बाजूला करू ठेवा आणि एक्स्ट्रा खर्च सोडला तर तुम्हाला यातून चांगला फायदा होऊ शकतो येत्या काळात ही गुंतवणूक जास्त वापरली जाऊ शकते. तेव्हा नोकरदार वर्गासाठी ही एक खास संधी आहे. तुम्ही आपल्या सॅलरीच्या आणि किती टक्के परतावा मिळणार आहे याच्या हिशोबानं तुम्ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणूकीची योग्य स्टॅटजी वापरून तुम्हाला याचा चांगला फायदा करू घेतो येईल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या)