Shark Tank India : आईचं दूध आणि बापाच्या DNA पासून दागिने बनवणारी तरुणी; कमाई ऐकून थक्क व्हाल?
कुणी कल्पनाही करु शकत नाही अशी भन्नाट कल्पना या तरुणीला सुचली आहे. आई आणि बाळाला जोडणारी नाळ तसेच आईच्या दुधापासून ही दागिने तयार करते.
Jan 27, 2023, 05:05 PM ISTVIDEO : साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच Anant Ambani आणि Radhika Merchant दिसले एकत्र, राधिकाने वेधलं लक्ष
Anant Ambani and Radhika Merchant : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं.
Jan 27, 2023, 09:34 AM ISTRBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...
RBI: सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या एमआयचा. त्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांना वाढलेल्या व्याजदारांमुळे जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की हा रेपो रेट कधी कमी होईल?
Jan 13, 2023, 07:43 PM ISTTax Payers ना अजून एक चान्स... 31 डिसेंबरपर्यंत ITR भरला नसेल तर आता भरू शकता Returns
Income Tax Filing Last Date : दरवर्षी आपल्याला आर्थिक वर्षात इनकम टॅक्स रिटर्न्स (Income Tax Returns) भरावे लागतात. जर आपण ते नाही भरले तर आपल्याला त्यानंतर रिटर्न्स भरणं खूप कठीण होऊन जातं. यंदाच्या वर्षीही दोनदा इनकम टॅक्स रिटर्न्स भरण्याच्या तारखाला आल्या होत्या.
Jan 10, 2023, 05:29 PM ISTकेवळ 50 हजार गुंतवा आणि महिन्यात वर्षभराची कमाई करा, कमी जागेतही होईल हा Business
केवळ 50 हजार रूपये गुंतवून करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेतही सहजतेने होईल हा बिझनेस
Dec 9, 2022, 05:08 PM ISTBusiness Loan: बिझनेस सुरु करण्यासाठी मिळणार 1 कोटीपर्यंतचं कर्ज, कसा कराल अर्ज जाणून घ्या
Stand Up India Loan Scheme: देशातील उद्योजकांना चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशभरात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला 1 कोटीपर्यंतचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात.
Dec 8, 2022, 03:59 PM ISTGST Scam In Maharashtra | राज्यात कोट्यवधींचा GST घोटाळा कसा आला समोर?
How did the GST scam of crores come to light in the state?
Dec 2, 2022, 07:30 PM ISTGST Scam In Maharashtra | राज्यातला सगळ्यात मोठा GST घोटाळा कसा आला समोर?
How did the biggest GST scam come to light in the state?
Dec 2, 2022, 03:40 PM ISTNew Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी
देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )
Nov 28, 2022, 12:16 PM ISTEarn Money: घराचे छत, टेरेस खाली असेल तर करा लाखोंची कमाई, आजच करा हे काम
Earn Money From Business: अनेक जण पैसे मिळविण्यासाठी नोकरीच्या शोधात असतात. पण तुम्ही नोकरी न करता पैसे कमवू शकता. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल हे कसं काय शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत.
Nov 19, 2022, 06:56 AM ISTInvestment Tips : छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा; 15 वर्षांसाठी दररोज 100 रुपये करा Invest, कुटुंबीय म्हणतील- व्वा भारीच आयडिया
Business News: छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी तसेच नियोजन हवे, तर हे सहज शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबत काही टीप्स देत आहोत. जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल सांगायचे म्हटले तर यात गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे नसते. त्यामुळे यामधील गुंतवणूक चांगली असते. तसेच परतावाही चांगला मिळतो. अशा अनेक योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात गुंतवू नका. जर तुम्ही 3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतले पाहिजे.
Nov 11, 2022, 11:56 AM ISTMutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...
Mutual Fund SIP : आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न (marriage) मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा जमवू शकता.
Nov 11, 2022, 10:38 AM IST'हे' बॉलिवूड स्टार्स अभिनयाशिवाय 'या' कामातून करतात कोटींची कमाई
आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे side business ऐकून तुम्ही व्हाल थक्क...
Oct 16, 2022, 03:52 PM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्ड घेणार असाल तर हे फायदे जाणून घ्या
Credit Card : या Credit Card चे अनेक Benefits असतात. ते अनेक ग्राहकांना माहिती नसतात.
Oct 2, 2022, 03:39 PM ISTIDBI Bank Stake Sale: आता सरकार विकणार या मोठ्या बँकेतील हिस्सेदारी! संपूर्ण नियोजन काय आहे ते जाणून घ्या
IDBI Bank Stake Sale: सरकारने अनेक कंपन्या आणि बँकांमधील हिस्सेदारी (Equity) विकल्यानंतर, सरकार पुन्हा एकदा आयडीबीआय बँकेतील (IDBI Bank) हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.
Aug 31, 2022, 09:16 AM IST