Elon Muskचा मास्टर स्ट्रोक; दिग्गज सोशलमीडिया कंपनीत मोठी हिस्सेदारीची खरेदी
टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये 9.2 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. अलीकडेच ते एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
Apr 5, 2022, 10:18 AM IST