ca exam

CA Exam May 2021: सीए इंटर आणि फायनल परीक्षा पुढे ढकलल्या

सीएच्या परीक्षा कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय

Apr 27, 2021, 09:28 PM IST

तिच्या जिद्दीची कहाणी! घर सांभाळून CA झाली

अनेक आर्थिक अडचणी आणि संकटं उभी होती मात्र निश्चय पक्का होता.

Feb 10, 2021, 08:55 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या लॉ आणि सीएसची परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यानी पुन्हा एकदा आंदोलन केलं. 

Dec 1, 2017, 10:19 AM IST

झोपड्डीतील मुलींची 'सीए' गवसणी

बातमी एका जिद्दीची. ठरवलं तर काय घडू शकतं त्या आत्मविश्वासाची.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबईच्या प्रेमा जयकुमारनं सीए परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान मिळवलाय. कोल्हापूरमध्ये झोपडीत राहणा-या धनश्री तोडकरही सीए परीक्षेत उत्तीर्ण झालीए.

Jan 23, 2013, 06:21 PM IST

महाराष्ट्रातील सर्व परीक्षा रद्द

बाळासाहेब ठाकरेंच्या निधनामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी होणाऱ्या प्रज्ञा शोध परीक्षा तसंच सीएच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

Nov 17, 2012, 10:26 PM IST