cabbage

Vegetable : या भाज्या देतात रोगांना निमंत्रण ! खाल्ल्याने 'हे' होऊ शकते नुकसान

Vegetable Side Effects: भाज्यांचा प्रामुख्याने आपल्या रोजच्या आहारात समावेश केला जातो. पोषक तत्वांनी युक्त भाज्या  (Vegetables) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. भाज्या खल्ल्याने त्याचा खूप आरोग्याला लाभ होतो. मात्र, असा काही भाज्या आहेत की त्या रोगांना निमंत्रण देतात. त्यामुळे या भाज्या खाण्याचे शक्यतो टाळा. 

भाज्यांचे सेवन केल्याने शरीर मजबूत होते आणि आजारांचा धोका दूर राहतो. निरोगी राहण्यासाठी सर्व प्रकारच्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, परंतु काही भाज्या खाणे घातक ठरु शकते. कोबीसह काही भाज्यांमध्ये कीटक असतात, अशा भाज्या रोगांचे कारण बनू शकतात. 

Jan 21, 2023, 03:34 PM IST

 Insomnia: रात्रीची झोप येत नाही! तर 'या' गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा...

जाणून घ्या काय कोणत्या गोष्टी टाळायला हव्या...

Nov 9, 2022, 05:10 PM IST

health News : कर्करोग आणि मधुमेहापासून वाचवेल लाल कोबी; जाणून घ्या फायदे

Health News : सर्दीच्या दिवसात लोकं आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा (vegetables) समावेश मोठ्या प्रमाणात करतात. परंतु या लाल भाजीचा समावेश आपल्या डाएटमध्ये समावेश केल्याने तुमच्या शरीराला अनेक चांगले फायदे अनुभवायला मिळतील. 

Oct 28, 2022, 05:05 PM IST

'या' आजारांनी त्रस्त असलेल्यांनी फ्लॉवर खाऊ नये, त्यामुळे तुमचा त्रास आणखी वाढू शकतो

कोबीचा दोन्ही ही प्रकार आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण...

Nov 30, 2021, 07:48 PM IST

कोबी आवडीने खात असाल तर थांबा, यापद्धतीनं खाणं शरीरासाठी हानिकारक

कारण या भाजीचा वापर करताना एखादी छोटीशी चूक झाली तर ती तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Nov 30, 2021, 05:37 PM IST

कोबी खात असाल तर सावधान, जीवाला होऊ शकतो धोका

चायनीज फूडमध्ये कोबीचा भरपूर वापर केला जातो. याशिवाय भारतीय स्वयंपाकघरात कोबीचा वापर सर्रास केला जातो. परंतु ते नेहमी योग्य पद्धतीने खा, अन्यथा टेपवर्म तुमच्या मेंदूवर किंवा आतड्यांवर हल्ला करू शकतात.

Nov 21, 2021, 01:14 AM IST

कोबी खरेदीसाठी बाहेर पडली... २५ मिनिटांत बनली करोडोंची मालकीण

डिज्स्ने वर्ल्ड फिरण्याची आपलं अपूर्ण स्वप्नंही वेनेसाला पूर्ण करायचंय...

Dec 7, 2018, 12:46 PM IST

पीकपाणी | कोबीचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदील

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 23, 2018, 05:58 PM IST

कोबीला कवडीमोल भाव, शेतकरी संकटात

एक रुपया प्रति किलो असे कोबीचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.  

Mar 14, 2018, 08:06 PM IST

कोबी खाल तर, आरोग्यदायी जीवन मिळवाल!

जाणून घेऊया अशा कोबीचे आरोग्यदाई फायदे..

Jan 6, 2018, 10:14 PM IST

कोबीचा ज्युस पिण्याचे हे फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील?

कोबी खल्ल्याने त्वचा तजेलदार होती आणि केसांना बळकटी मिळते.

Mar 16, 2016, 06:07 PM IST

कोबी खाण्याचे आरोग्यासाठी हे आहेत खूप फायदे

कोबीमध्ये आरोग्यासाठी खूप फायदे लपलेले आहेत. त्यामुळे कोबी खालला प्राधान्य दिले पाहिजे. कोबती अ जीवनसत्व भरपूर असते. तसेच व्हिटॅमिन सी जास्त आहे.

Feb 5, 2016, 12:21 PM IST

कोबीचे अनेक लाभ, आरोग्यासाठी लाभदायक

पालेभाज्यांमध्ये कोबी अतिशय लाभदायक मानली जाते. यात असे अनेक गुण आहेत जे आपल्या शरीराला  निरोगी ठेवतात. विशेष म्हणजे कोबीमुळं आपलं पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता दूर राखण्यात कोबी मदत करते. कोबीला भाजीशिवाय सॅलड म्हणूनही खाल्लं जातं. 

Nov 13, 2014, 04:34 PM IST