राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक! मोठ्या घोषणेची शक्यता? दिल्लीत मोदीही घेणार बैठक
Ajit Pawar Joined Shinde government Raj Thackeray Called For Meeting: रविवारी महाराष्ट्रात घडलेल्या मोठ्या राजकीय भूकंपनानंतर राज्यापासून ते केंद्रापर्यंत बैठकीचं सत्र सुरु झालं आहे. आज राज्यात आणि केंद्रातही अनेक महत्त्वाच्या बैठकी पार पडणार आहे.
Jul 3, 2023, 08:46 AM ISTभाजपाचा हुकमी एक्का थेट केंद्रात? फडणवीसांना मोठी संधी मिळण्याची शक्यता; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष
Maharashtra Political Crisis: अजित पवारांनी (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांच्या मनात आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं काय होणार? हाच प्रश्न आहे. अजित पवारांना भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात स्थान दिलं जाऊ शकतं.
Jul 3, 2023, 08:42 AM IST
शिंदे गटाच्या आमदारांना निधी न देणारे अजित पवार युतीत कसे? शिंदे म्हणाले, "मी आता मुख्यमंत्री आहे, त्यामुळे..."
Ajit Pawar Joins Maharashtra Government CM Eknath Shinde Reacts: अजित पवार यांच्यासहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी काल राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधी समारंभामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.
Jul 3, 2023, 08:12 AM ISTMaharashtra Politics: "शरद पवारांनी भाकरी फिरवली, अजित पवारांनी नव्या तव्यावर स्वतःची भाकरी थापली; शिंद्यांची भाकरी करपली"
Maharashtra Political Crisis: शरद पवार (Sharad Pawar) यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी (Ajit Pawar) लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
Jul 3, 2023, 08:03 AM IST
Sharad Pawar : पुतण्याच्या बंडानंतर काकांची पहिली चाल; शरद पवार Action Mode मध्ये
Sharad Pawar : रविवारी संपूर्ण राज्यातीस नागरिक आठवडी सुट्टीचा आनंद घेत असताना तिथं राज्याच्या राजकीय पटलावर मात्र एक बंडखोर खेळी खेळी गेली. ज्यामुळं राष्ट्रवादीत फूट पडली.
Jul 3, 2023, 07:32 AM IST
राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्र हादरला आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन केलं जात आहे.
Jul 3, 2023, 07:27 AM IST
अजित पवारांचा काही नेम नाही, कधी कुणाचा गेम करतील सांगता येत नाही
होणार होणार म्हणून ज्याचा अंदाज बांधला जात होता, ते अखेर घडलं आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. पवार आणि फडणवीसांमध्ये गुगली आणि विकेटवरुन सामना रंगलेला असतानाच अजित पवारांनी नवा धक्का दिला आहे.
Jul 2, 2023, 11:50 PM ISTतिकडे काय होतंय, ते बघून येतो... छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना असा दाखवला 'कात्रजचा घाट'
अजित पवार, पटेलांसह 9 मंत्र्यांवर कारवाई करणार. न्यायालयीन लढा लढणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 11:16 PM ISTसरकार कोसळण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी? 'यासाठी' अजित पवार यांना सोबत घेतले
आता राज्यात डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजित सरकार अस्तित्वात आले आहे. अजित पवार यांनी पाठिंबा दिल्यानंतर शिंदे-फडणवीस-पवारांचे पक्षीय बलाबल 206 इतके झाले आहे.
Jul 2, 2023, 08:15 PM ISTराष्ट्रवादीचे मोठे नेते सत्ते सोबत गेल्याने काळजी वाढलेय; बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली चिंता
काँग्रेस व महाविकास आघाडीचा विचार हा लोकशाही व राज्यघटनेची बांधील असून आम्ही तो जपणार आहोत. जनता आमच्या सोबत असून अशा घडलेल्या घटनांमुळे जनतेचा विश्वास अजून महाविकास आघाडीवर भक्कम होऊन आगामी काळात राज्यात व देशात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.
Jul 2, 2023, 07:43 PM ISTअदिती तटकरे... शिंदे फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री
अदिती तटकरे यांना थेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजप, शिंदे गटाच्या 15 महिला आमदारांपैकी कुणाला संधी मिळणार की नाही? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
Jul 2, 2023, 06:10 PM ISTMLA with Sharad Pawar: आता शरद पवार यांच्यासोबत राहिले कोणते आमदार?
MLA with Sharad Pawar: राष्ट्रवादीचे महत्वाचे आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्याने आता अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत कोणते आमदार आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.
Jul 2, 2023, 05:22 PM ISTशिंदे सरकारमध्ये सहभागी का झालो? अजित पवारांनी सांगितली 10 कारणे
Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांसह अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
Jul 2, 2023, 05:09 PM ISTसह्या घेवून आमदारांना सहभागी करुन घेतले; छगन भुजबळ यांचे नाव घेत शरद पवार यांचा खळबळनक दावा
ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी माझ्याशी आजच संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केले आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे, असा खुलासा केल्याचा दावा शरद पवार यांनी केला.
Jul 2, 2023, 05:02 PM ISTMaharashtra Political Crisis: "काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीच आम्हाला....," छगन भुजबळांचं मोठं विधान
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्र सरकारमध्ये (Maharashtra Government) सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केलं आहे.
Jul 2, 2023, 04:13 PM IST