'पहाटेचा शपथविधी' ते 'दुपारचा शपथविधी'... गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील जनतेनं नेमका काय काय पाहिलं?
Ajit pawar joins eknath shinde led maharashtra government: अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर ठाकरे सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि आज म्हणजेच शिंदे सरकारमध्येही त्यांनी याच पदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 04:09 PM ISTAjit Pawar On NCP: राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झालो; अजित पवार यांचं मोठं वक्तव्य!
Ajit pawar Claim On NCP: राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Jul 2, 2023, 03:58 PM IST
अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते; 3 वर्षांत 3 वेळा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. ज्यांनी 3 वर्षांत 3 वेळा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवा विक्रम रचत एक प्रकारचा राजकीय इतिहासच घडवला आहे.
Jul 2, 2023, 03:51 PM IST...अन् एका तासात अजित पवार विरोधी पक्षनेत्याचे उपमुख्यमंत्री झाले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 03:48 PM IST
Maharastra Politics: शरद पवारांच्या गुगलीवर सिक्सर, उध्दव ठाकरे हिट विकेट; अजित पवारांच्या बंडानंतर नारायण राणेंचा टोला!
Narayan Rane on Ajit Pawar Oath: भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
Jul 2, 2023, 03:43 PM ISTMaharashtra Politics: स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची का होतेय चर्चा?
Ajit Pawar: शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा (NCP President) राजीनामा दिला होता.. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणार यावरून चर्चा रंगली होती.
Jul 2, 2023, 03:41 PM ISTशिंदे-फडणवीस-पवार सरकारचा 9-9-9 चा अनोखा फॉर्म्युला! पाहा कसं असेल नव्या सरकारचं मंत्रीमंडळ
Ajit Pawar Joins Eknath Shinde Led Maharashtra Government: अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 03:32 PM ISTकार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जात तेव्हा अशा घटना घडतात- मुख्यमंत्री
Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
Jul 2, 2023, 03:18 PM ISTAjit Pawar Oath: अजित पवारांच्या बंडावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आम्ही तिघं..."
Ajit Pawar Oath: अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे.
Jul 2, 2023, 03:13 PM IST
''पंतप्रधानांच्या नेतृत्वासाठी सर्वच एकत्र'', चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले वाचा
Chandrashekar Bawankule: दुपारपासून राजकारणात मोठा राजकीय भुकंप पाहायला मिळतो आहे. एव्हाना अजित पवार यांच्यासह त्यांचे 40 आमदार राज्यभवनाच्या दिशेने निघाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहचले आहेत.
Jul 2, 2023, 02:37 PM ISTमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रांचा तातडीचा दिल्ली दौरा
Shinde Camp in Cabinet Expansion
Jun 30, 2023, 08:15 PM ISTPolitical News | मंत्रीमंडळ विस्तार होणार; पाहा राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाला जागा मिळणार...
Expected Shinde Ministers For Cabinet Expansion
Jun 30, 2023, 04:15 PM ISTMaharashtra Cabinet । राज्यात मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्याच आठवड्यात?
Cabinet expansion in the state of Maharashtra in the first week of July
Jun 30, 2023, 02:00 PM ISTVideo | मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील - देवेंद्र फडणवीस
CM Eknath Shinde will take decision on cabinet expansion says Devendra Fadnavis
Jun 30, 2023, 01:50 PM ISTMaharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती, 10 दिवसांच्या बंडानंतर शिंदे सरकार स्थापन
One year of Shinde Fadnavis A bumpy ride set to get bumpier
Jun 30, 2023, 10:20 AM IST