cabinet expansion

'राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी, 15 दिवसात राजीनामे घेणार' मविआ नेत्याचा दावा

Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अनश्चितता असतानाच आता  राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाहीत असा दावा महाविकास आघाडीच्या एका नेत्याने केलाय.

Oct 7, 2023, 01:24 PM IST

कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात अजित पवार गटाला शिंदे गटा इतकाच वाटा पाहिजे? महायुतीत नवा पेच

अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांना मंत्रीपद मिळाले आहे. आता अजित पवार गटाला सत्तेत आणखी वाटा पाहिजे असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेय. 

Oct 4, 2023, 05:53 PM IST

...तर मी अमेरिकेला निघून जाईन; 'तो' विषय काढताच बच्चू कडू चिडले

15 ऑगस्टपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अमित शाह, शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती.

Aug 6, 2023, 07:49 PM IST

मंत्रिमंडळ विस्तार 15 ऑगस्टआधीच? अमित शाहांसोबतच्या बैठकीत विस्ताराची चर्चा

Cabinet Expansion: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय निर्णय होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Aug 6, 2023, 10:05 AM IST

'आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर...' आमदार बच्चू कडूंनी पुन्हा बोलून दाखवली खदखद

 MLA Bachu Kadu: इतर पक्षातील आमदारही मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 6, 2023, 09:14 AM IST

अजितदादांच्या शिलेदारांना कोणतं खातं मिळालं? पाहा AI च्या चष्म्यातून!

AI Share Cabinet Portfolio Allocation Photos: अजित पवार यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्यात. त्यांना अर्थ खातं मिळालं आहे. अजितदादांच्या शिलेदारांना कोणतं खातं मिळालं? पाहा AI च्या चष्म्यातून!

Jul 15, 2023, 06:13 PM IST

Maharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, NCP च्या 8 जणांना काय मिळालं?

Maharashtra NCP Portfolio : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अखेर खातंवाटप करण्यात आलंय. मात्र महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यश आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अपेक्षेप्रमाणे अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलंय. आपण एजर टाकूया राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना कोणती खाती देण्यात आली आहेत.

 

Jul 14, 2023, 04:57 PM IST

Cabinet Portfolio Allocation: अजित पवारांना मिळालं 'या' मलईदार खात्याचं मंत्रिपद; शिंदे गटाला राष्ट्रवादीचा दे धक्का!

Ajit Pawar, Finance Minister: आता खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली आहे. खातेवाटपात अजित पवार यांना मलईदार खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे.

Jul 14, 2023, 04:35 PM IST

Maharashtra Politics : शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीकडे महत्वाची खाती, 'हे' खातंही हिसकावलं

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती अखेर जाहीर. शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीने अर्थ खातं ठेवलं स्वत:जवळ तर शिंदे गटाचं आणखी एक खातंही घेतलं.

Jul 14, 2023, 04:15 PM IST