cabinet expansion

हिवाळी अधिवेशनात नवे मंत्री दिसणार? शिंदे गटाच्या अपक्ष आमदाराचे संकेत

मंत्रीमंडळ विस्तारानंतर महामंडळ वाटप होईल असं देखील शिंदे गटाचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांनी सांगितले आहे. 

Nov 21, 2022, 08:24 PM IST

Maharashtra Politics : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची बैठक, सूत्रांची माहिती

उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आजच राज्यपाल यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर लगेचच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

 

Nov 14, 2022, 11:59 PM IST

Maharashtra Cabinet Expansion : दिवाळीनंतर राज्यात आणखी एक राजकीय घडामोड; वर्षावरील चर्चेत मोठा निर्णय

Devendra Fadnavis Meet Chief Minister Eknath Shinde :  शिंदे-फडणवीसांमध्ये वर्षावर जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 

Oct 26, 2022, 07:38 AM IST

'त्या' 50 जणांना फडणवीसांकडे नाक मुठीत घेऊन जावं लागेल

सामनाच्या अग्रलेखामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे 

Aug 16, 2022, 12:01 PM IST
Why are some ministers of the Shinde group upset over account sharing? PT3M16S