‘मी लाभार्थी’विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
जाहीरातींचे पैसे जनतेच्या कल्याणासाठी खर्च केले तर ? असा प्रश्न सोशल मीडियावर केला जात आहे.
Nov 16, 2017, 08:47 PM ISTनांदेड महापालिका निवडणुकीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या
येत्या 11 ऑक्टोबरला होणा-या नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रंगत सोमवारी संध्याकाळी संपली. नांदे़ड महापालिकेत 81 जागा असून, ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि इतर पक्ष अशी बहुरंगी लढत होणाराय.
Oct 9, 2017, 06:03 PM IST'अदृष्यं हात शरद पवार-काँग्रेसचे'
भाजपचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल कारण अदृष्यं हात हे सरकार वाचवतील, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
Oct 8, 2017, 08:24 PM ISTएन. बालकृष्णांनी भर रस्त्यामध्ये चाहत्याच्या कानशिलात लगावली
टीडीपी नेता आणि फिल्मस्टार नंदमुरी बालकृष्ण यांनी पुन्हा एकदा त्यांच्या समर्थकाच्या कानशिलात लगावली आहे.
Oct 4, 2017, 02:36 PM ISTसोलापूर - बालकांवरील अत्याचाराविरोधात भारत यात्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 11:39 PM IST...जेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला झाडू!
देशभरात आजपासून 'स्वच्छता ही सेवा' या अभियानाची सुरूवात होतेय. मुंबईत या अभियानाला सुरुवात झालीय.
Sep 15, 2017, 11:13 AM ISTआत्महत्या रोखण्यासाठी करण आणि हृतिकने उचलले पाऊल...
बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता हृतिक रोशन हे काल झालेल्या World Suicide Prevention Day निमित्त जागरूकता निर्माण करण्यास सज्ज झाले.
Sep 11, 2017, 10:55 AM ISTनाशिक | महाराष्ट्र सरकार आणि झी २४ तासची अवयवदान मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 09:12 PM ISTकोल्हापूरात डॉल्बी विरोधात जोरादार मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 04:43 PM ISTमुंबई । मानवी साखळीतून अवयवदानासाठी जनजागृती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 12:37 PM ISTआपलं गाव आपला गणपती | गावोगावच्या गणपतींचे घरबसल्या दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 12:17 AM ISTमुंबई । झी २४ तासच्या महाअवयवदान उपक्रमात मुंबईचे डबेवाले होणार सहभागी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 11:50 PM IST'झी २४ तास'ची साद : मरावे परी अवयवरुपी उरावे!
राज्य सरकारच्या सकारात्मक योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा 'झी २४ तास' नेहमीच एक पाऊल पुढे असते. यंदा गणेशोत्सावा निमित्त राज्यात महा-अवयदानाची मोहीम सुरू करण्यात येतेय.
Aug 24, 2017, 12:32 PM ISTमुंबई । जैन मुनींमुळे शिवसेना-भाजपची ऎकमेकांवर टीकेची झोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 07:54 PM ISTमाजी मुख्यमंत्र्यांची 'दादागिरी' सोशल मीडियावर वायरल
सत्ता गेल्यानंतरही अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्त्यांची सत्तेची धुंदी उतरलेली दिसत नाही. याचंच एक उदाहरण उत्तरप्रदेशच्या एका टोल नाक्यावर पाहायला मिळालं.
Aug 10, 2017, 09:07 PM IST