campaign

14 फेब्रुवारीपासून धडाडणार राज ठाकरेंची तोफ

शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

Feb 12, 2017, 07:01 PM IST

शिवसेनेचा प्रचार करणाऱ्या गाडीनं चिरडलं, दोघांचा मृत्यू

नागपुरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे.

Feb 12, 2017, 05:19 PM IST

भाजपची शेवटची प्रचारसभा सोमय्या मैदानावर

मुंबईत बीकेसी ग्राऊंडवर शेवटची प्रचारसभा कुणाची होणार, हा वाद आता मिटलाय.

Feb 12, 2017, 04:12 PM IST

चिमुरडा नेता घनश्याम दराडे राष्ट्रवादीच्या प्रचार ताफ्यात दाखल

लोक म्हणतात घनश्याम लय भारी... पण, मी म्हणतो... राष्ट्रवादी काँग्रेस लय भारी... असं म्हणत दणक्यात चिमुरड्या घनश्याम दराडेनं आपल्या पुण्यातल्या भाषणाला सुरुवात केली... आणि आपोआपच अनेक श्रोत्यांचं लक्ष आपसुकच राष्ट्रवादीकडे वळलंय. 

Feb 7, 2017, 01:39 PM IST

शर्मिला ठाकरेंनी फोडला मनसेच्या प्रचाराचा नारळ

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जोरदार कंबर कसलीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. 

Feb 4, 2017, 01:57 PM IST

पंजाब-गोव्यात प्रचाराच्या तोफा थंडावणार

 येत्या चार तारखेला होणाऱ्या गोवा आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे

Feb 2, 2017, 07:54 AM IST

म्हणून नारायण राणे मुंबईत प्रचार करणार नाहीत

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुंबईत प्रचार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 28, 2017, 03:59 PM IST