'आईवडील लग्नाचा दबाव आणतायत'; बॉलिवूडमधल्या मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितलं घरातलं महाभारत
Mrunal Thakur Relationship Status: सध्या अभिनेत्री मृणाल ठाकूर हिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सांगितलं आहे. त्याचीच सध्या चर्चा आहे.
Oct 13, 2023, 09:31 PM ISTBTS स्टारसारखं दिसण्याचं वेड जीवावर बेतलं, 1,80,00,000 खर्च करत 12 शस्त्रक्रिया... पण
आपला चेहरा सामान्य लोकांप्रमाणे आहे असं त्याला सारखं वाटत होतं. म्यूझिक इंडस्ट्रीत प्रसिद्ध व्हायचं असेल तर कोरियन सिंगरसारखं दिसण्याचं त्याने ठरवल, पण ते त्याच्या जीवावर बेतलं
Apr 26, 2023, 02:59 PM IST