car ac

1,2,3,4.....कारमधील AC च्या फॅन स्पीडमुळे मायलेजवर फरक पडतो का?

अनेक लोक कारमध्ये प्रवास करताना AC च्या फॅनचा स्पीड वाढवताना फार विचार करतात. कारण याचा परिणाम कारच्या मायलेजवर पडतो असं त्यांना वाटतं. पण खऱंच कारमधील AC च्या फॅनचा स्पीड वाढवल्याने कारच्या मायलेजवर फरक पडतो का? समजून घ्या...

 

Jun 7, 2023, 01:38 PM IST

Car AC Tips | 'या' 3 कारणांमुळे कळतं की कारचा AC लवकरच होणार खराब; जाणून घ्या सविस्तर

यंदाच्या भीषण उष्णतेत कारमधील एसी वातावरण थंड ठेवण्यास महत्वाचा ठरतो. अशा परिस्थितीत एसी खराब झाल्यास मोठी अडचण झाल्यासारखे वाटते

May 19, 2022, 03:20 PM IST

कारमध्ये AC सुरू ठेवल्यास एका तासात किती इंधन खर्च होते? तुम्हाला काय वाटतं?

जर तुम्ही गाडी चालवली नाही आणि एसी चालू ठेवला तर?

Dec 28, 2021, 01:15 PM IST

गाडीचा एसी सुरु करून घेतलेली विश्रांती जिवावर, गुदमरुन मृत्यू

गाडीचा एसी सुरू करून घेतलेली क्षणभर विश्रांती जिवावर बेतू शकते. सावधान, कारमध्ये एसी लावून झोपताय? 

Jun 14, 2019, 05:29 PM IST