car fire

घातवार! गाडीने पेट घेतल्याची आणखी एक घटना, आग लागल्याने तरुणाचा गाडीतच होरपळून मृत्यू

अपघातात गाडीने पेट घेतला आणि त्याला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही

Oct 8, 2022, 04:03 PM IST

राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग, त्यातच होरपळून मृत्यू

एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे (NCP leader Sanjay Shinde)यांच्या गाडीला अचानक आग लागली. 

Oct 15, 2020, 09:42 AM IST

कारला लागलेल्या आगीत होरपळून एका अभियंत्यांचा मृत्यू

एका कारला लागलेल्या आगीत होरपळून एका अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची हृद्यद्रावक घटना घडली आहे. भद्रावती येथील पॉवर ग्रीड कंपनीच्या कॉलनी परिसरात हा प्रकार घडला आहे. या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेले धर्मेंद्र खोब्रागडे  पॉवर ग्रीड मध्ये वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते.

Aug 27, 2017, 12:45 PM IST

गाडीने अचानक पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू

गाडीने पेट घेतल्याने तिघे जळून खाक झाली. यामध्ये गाडीतल्या तिघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजताची आळे फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. वडगाव आनंद जवळच स्विफ्ट डिझायरमध्ये बसून तिघे जण घरी परत येत होते. तितक्यात गाडीनं पेट घेतला.

Aug 23, 2017, 10:48 AM IST

भर पावसात अचानक गाडीनं घेतला पेट आणि...

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक वॅगन-आर कार भीषण आग लाग न जळून खाक झाल्याची घटना घडलीय.

Jun 27, 2017, 11:45 AM IST

गाडी जाळली म्हणून कामबंद

जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांच्या उच्छादाचा निषेध म्हणून महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं लेखणी बंद आंदोलन सुरू केलं आहे. दुपारी ३ वाजता निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

May 3, 2012, 11:54 AM IST