फक्त दोन लाख भरुन घरी आणा Maruti Brezza, दर महिन्याला इतका बसेल EMI
Maruti Brezza LXI And VXI Car Loan: कार खरेदी करणे हे अनेक सर्वसामान्य लोकांचे स्वप्न असते. पण कारच्या किंमती पाहून अनेकांचे स्वप्न स्वप्नच राहून जाते. पण आता कार लोन काढूनही तुम्ही कार घेऊ शकतात
Sep 8, 2023, 12:43 PM ISTCar Loan: कार लोन घेताना 20-10-4 चं सूत्र लक्षात ठेवा! कर्ज लवकर फिटेल
Car Loan Formula: कार घेण्यासाठी अनेक जण कर्जाचा पर्याय निवडतात. पण कर्ज घेतलं की सर्वकाही संपतं असं नाही. तर कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडणंही महत्त्वाचं असतं. जर कार लोनचे हफ्ते वेळेवर फेडले नाही तर सिबील रेकॉर्ड खराब होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 20-10-4 या फॉर्म्युलाबाबत सांगणार आहोत.
Dec 9, 2022, 01:48 PM ISTकर्जावर घेतलेली कारची चोरी झाल्यानंतर EMI भरावा लागत नाही? जाणून घ्या काय आहे नियम
Stolen Car Loan: जर तुम्ही लोनवर घेतलेली कार चोरीला गेलं तर कर्जाच्या हफ्त्याचं काय होतं? EMI भरायचा की नाही जाणून घ्या
Nov 17, 2022, 06:26 PM IST